Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग ! उजनीची सोलापूरसाठी दुहेरी पाईपलाईन 10 महिन्यात पूर्ण करणार, 200 बेड हॉस्पिटल युद्धपातळीवर होईल, महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांचा संकल्प

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उजनीची दुहेरी पाईपलाईन येत्या दहा महिन्यांत पूर्ण करण्यासह दोनशे बेडचे हॉस्पिटल युद्धपातळीवर पूर्ण करणार अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक मे महाराष्ट्र दिनी दिली.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी आठ वाजता शासकीय ध्वजारोहण पार पडले यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर महापालिका आयुक्त पी शिवशंकर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती त्यानंतरही पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला त्यांनी आचारसंहिता असल्याने बोलण्यास नकार दिला आणि ते जिल्हाधिकारी कार्यालयात निघून गेले त्यानंतर पत्रकार बाहेर थांबले होते पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडताना त्यांनी पत्रकारांना पाहिले आणि त्यांनी लगेच गाडी थांबवली ते स्वतः खाली उतरले आणि पत्रकारांशी गप्पा मारल्या मागील काही दिवसापासून उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी पालकमंत्री पळवणार अशा बातम्या माध्यमांमधून येत आहेत त्यावरून सोलापूरकरांमध्ये भरणे मामा यांच्यावर रोष निर्माण झाला आहे याच पार्श्वभूमीवर त्यांनी उजनी धरणाचं संपूर्ण नियोजन झालेलं आहे त्या नियोजनातील एक थेंब  पाणी मी इंदापूरला नेणार नाही असं पुन्हा त्यांनी सांगितलं माझी तीन महिन्यापूर्वी व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली  तो विषय वेगळा होता  असे सांगतानाच आता सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे त्यासाठी दुहेरी पाईपलाईन उजनी वरून करणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी 30 एप्रिल रोजी नियोजन भवन मध्ये बैठक घेतली संपूर्ण माहिती दुहेरी पाइपलाइनची घेतल्यानंतर निधीची कमतरता समोर आली मात्र कोणताही निधी कमी पडू देणार नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्तरावरून ताबडतोब निधी आणून ही दुहेरी पाईपलाईन येत्या दहा महिन्यात पूर्ण करेन असा विश्वास पालकमंत्री यांनी व्यक्त केला मात्र सुरुवातीला उन्हाळ्याचे दिवस असल्याने या पाईपलाईनच्या जॅकवेलचे काम त्वरित पूर्ण करा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत, त्याचबरोबर गुरुनानक चौकातील शंभर बेडचे महिला हॉस्पिटल व शंभर बेडचे सिव्हिल हॉस्पिटलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता हे काम ताबडतोब करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शेलार यांना दिल्या शेलार यांना बोलावून त्यांच्या तोंडून पालकमंत्र्यांनी हे सर्व वदवून घेतले ,त्याच बरोबर 1 मे पासून वय 18 च्या पुढील नागरिकांना राज्यात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे ्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यांमध्ये सर्वत्र लसीकरण केंद्र वाढवण्या सह केंद्रांवर गर्दी न करता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गाव ते ते कोविड केअर सेंटर उभारण्यात येणाऱ्या उपक्रमाची त्यांनी पाहणी केली याच दरम्यान पंढरपूर तालुक्यातील करकंब या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविल सेंटरचे विशेष कौतुक केले.

SendShareTweetSend
Previous Post

गुड न्यूज ! काँग्रेसच्या या नगरसेविकेने कोरोना रुग्णासाठी हा राबवला उपक्रम

Next Post

मुख्यमंत्री साहेब शाळा सुरू करा, चिमुकलीचे पत्र

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मुख्यमंत्री साहेब शाळा सुरू करा, चिमुकलीचे पत्र

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002501
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group