Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेस नेत्याने घेतली भाजप आमदाराची गळाभेट पुढे काय झाले वाचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पक्षीय जोडे बाजूला ठेवून काँग्रेसच्या सुरेश हसापुरे यांनी भाजप आमदार व मित्र समाधान आवताडे यांचे स्वागत केले.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवला त्यानंतर अवताडे यांनी आपल्या मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला विविध उपाययोजना सुचवत आहेत याच पार्श्वभूमीवर बुधवारी आमदार अवताडे हे सोलापूरला आले असता त्यांनी आपले मित्र काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली हसापुरे यांनी नुकतेच कोरणा आजारावर मात केली आहे, कोरोना आजाराच्या 14 दिवसानंतर ते बाहेर आले,  आमदार झाल्यानंतर समाधान आवताडे हे त्यांच्या घरी गेले तेव्हा हसापुरे यांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून आपल्या भाजप आमदार मित्राचं मोठ्या मनाने स्वागत केले आमदार आवताडे यांचं हसापुरे यांच्या निवासस्थानी औक्षण करण्यात आलं त्यानंतर या दोन्ही मित्रांनी गळाभेट घेतली तेव्हा हसापुरे यांच्या डोळ्यात पाणी तरळले.

जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे हे सुद्धा  त्या ठिकाणी उपस्थित होते, यावेळी सुरेश हसापुरे मित्र मंडळातील  जयशंकर पाटील, प्रकाश चव्हाण, नितेश जाधव, तात्या जाधव, श्रीकांत जाधव, श्रीदिप हसापुरे, यांनी यावेळी आमदार आवताडे यांचा सत्कार केला. सुरेश हसापुरे यांनी यापूर्वी विधान परिषदेत प्रशांत परिचारक यांना आमदार करण्यात, आमदार संजयमामा शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यात, विजयराज डोंगरे यांना सभापती करण्यात, सिद्धाराम म्हेत्रे यांना डीसीसी संचालक करण्यात, बाजार समितीची सूत्रे जुळवण्यात, विजयकुमार देशमुख यांना सभापती करण्यात हसापुरे यांचा सिंहाचा वाटा आहे.

सुरेश हसापुरे आणि समाधान आवताडे यांची अनेक वर्षापासून ची मैत्री आहे, अनेक मित्र आमदार झाले मात्र आवताडे हे आमदार झाले पाहिजे अशी इच्छा हसापुरे यांची होती, ती शेवटी पूर्ण झाली, गळाभेटीनंतर हसापुरे यांना सर्वाधिक ‘समाधान’ झाल्याचं दिसत होतं, शेवटी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

SendShareTweetSend
Previous Post

मराठा आरक्षण रद्द ; अजित पवारांनी दिली ही प्रतिक्रिया

Next Post

चेहऱ्यावरील मुरूम(पिंपल्स) कारणे व उपचार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

चेहऱ्यावरील मुरूम(पिंपल्स) कारणे व उपचार

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002502
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group