Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महत्वाचे : कोविड लसीकरण, ग्रामीणमध्ये सीईओ स्वामी यांनी दिल्या मार्गदर्शक सूचना.

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

1 मे 2021 पासून भारत सरकारने 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचा लसीकरणा मध्ये समावेश केलेला आहे. लाभार्थ्यांची वाढलेली संख्या व होणारा लस पुरवठा यामधील तफावतीच्या पार्श्वभूमीवर सीईओ स्वामी यांनी परिपत्रक काढून लसीकरण कार्यक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामुळे लसीकरणा मध्ये येणाऱ्या अडचणी व निर्माण होणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे. परिपत्रकातील मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे.

1) 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांची cowin संकेत स्थळावर व आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांवर राहील. याकामी मुख्याध्यापक व शिक्षकांना ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामसेवक सहकार्य करतील व नोंदणीच्या कामातील आडी अडचणी सोडवण्यासाठी आरोग्य सेवक व समुदाय आरोग्य अधिकारी मदत करतील.

2) लाभार्थी नोंदणीचे रजिस्टर ठेवून ते दैनंदिन अद्ययावत करण्याची जबाबदारी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व आरोग्य सेवक यांची राहील.

3) लसीकरणासाठी वेळेची निश्चिती व time slot निवड करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात ग्रामसेवक व नागरी भागात मुख्याधिकारी नगरपरिषद यांची राहील याकामी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका मदत करतील.

4) लसीकरणासाठी नागरिकांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेला आहे.

अ) 60 वर्षे वयावरील नागरिक व दुसरा डोस देय असलेले (सहा आठवडे पूर्ण झालेले) नागरिक.

ब) 45 वर्षे वयावरील अति जोखमीचे नागरिक व पंचेचाळीस वर्षे वयावरील नागरिक.

क) 18 ते 44 वयोगटातील नागरिक.

5) लसीकरणासाठी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत प्राधान्यक्रमानुसार दैनंदिन लाभार्थ्यांना स्लीप दिली जाईल व स्लीप नुसारच प्राथमिक आरोग्य केंद्रात लस दिली जाईल. विना स्लीप कोणालाही लसीकरण करण्यात येणार नाही. स्लीप शिवाय लसीकरण न करण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी यांची राहील. त्याचप्रमाणे प्रा.आ केंद्र क्षेत्राबाहेरील नागरिकांना लस दिली जाणार नाही. 

6) तालुका आरोग्य अधिकारी हे नागरी भागात वार्ड निहाय व ग्रामीण भागात गाव निहाय लोकसंख्येच्या आधारावर लस वाटप करतील.

7) लसीकरण सत्राच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी वैद्यकीय अधिकारी यांची राहील.

8) cowin संकेतस्थळावर व आरोग्य सेतू ॲप वर लाभार्थी नोंदणीचा दैनंदिन आढावा गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी हे घेतील.

तरी नागरिकांनी वरील सुविधेचा लाभ घेऊन दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन आपणास ठरवून दिलेल्या वेळेतच लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन सीईओ स्वामी यांनी केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

मोहोळ भुयारी मार्गासाठी 20 कोटींची मंजुरी, आ.सुभाष देशमुखांचा पाठपुरावा

Next Post

देवेंद्र फडणवीसांनी केले यांचे विशेष अभिनंदन…

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

देवेंद्र फडणवीसांनी केले यांचे विशेष अभिनंदन...

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996477
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group