Monday, April 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रणिती ताई, येत्या आठ दिवसात रमाई घरकुल योजनेचा फायदा सोलापूरला मिळणार, कुणी दिले आश्वासन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दिनांक 11 मे 2021 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरातील शिष्टमंडळासमवेत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय,  यांचे कक्षात व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे  यांच्याकडे बैठक आयोजित केली होती.  

यामध्ये सोलापूर महानगरपालिका हद्दीत एकूण 220 झोपडपटया असून त्यातील 159 अधिसुचित झोपडपट्टी असून 61 झोपडपटया ह्या अधिसुचित नाहीत. 159 अधिसुचित झोपडपटया पैकी 88 झोपडपटया खाजगी जमिनीवर 26 झोपडपटया मनपा जमिनीवर व 45 झोपडपटया शासकीय जमिनीवर आहेत तसेच 61 अधिसुचित नसलेल्या झोपडपटया पैकी 48 झोपडपटया खाजगी जमिनीवर, 6 झोपडपटया मनपा जमिनीवर व 7 झोपडपटया ह्या सरकारी जमिनीवर वसलेल्या आहेत. तसेच खाजगी जागेवरील अशा लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत स्पष्ट सूचना नसल्याने असे लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे योजना परिणामकारकरित्या राबविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. याकरीता रमाई आवास योजनतील शासन निर्णयामध्ये खाजगी जागेवर असलेल्या घोषित-अघोषित झोपडपटयांचा समावेश करण्यासंबंधी तसेच योजनेमधील स्वसुरक्षित ही जाचक अट रद्द करुन सदर घरकुल योजनेची अनुदान रक्कम रु. 7 लक्ष करण्यात यावे याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी सामाजिक न्याय मंत्री  धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली.    

याबाबत  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे  यांनी सचिव सामाजिक न्याय, समाजकल्याण आयुक्त यांना आदेश दिले कि, येत्या आठ दिवसात खाजगी जमिनीवरील झोपडपट्टयांमधील जागा अधिग्रहण करून त्यावर रमाई आवास योजना राबविण्यासंदर्भात धोरण तयार करण्यात यावे. याबद्दल जर गरज भासल्यास पुढच्या आठवड्यात मंत्रीमंडळाच्या बैठकीत सदर धोरण राबविण्याबाबतचा प्रस्ताव मांडून तो मंजूर करून घेतला जाईल असे मा. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिले. तसेच सोलापूर शहरातील रमाई आवास योजनेतील थकीत रक्कम लवकरात लवकर महानगरपालिकेस देण्याचे आदेश समाजकल्याण आयुक्त यांना दिले.  

यावेळी  सामाजिक न्याय सचिव शाम तागडे,  समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवडे,  समाजकल्याण सहाय्यक आयुक्त  कैलास आडे, दिनेश डिंगळे, नगरसेवक चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, आसादे सर, नगरसेवक प्रविण निकाळजे, बाबा करगुळे, शाम सावगे, नागनाथ बंगाळे, नागनाथ कासलोलकर, सायमन गट्टू, मिरा घटकांबळे, हणमंतू सायबोळू, सुरेश पाटोळे, उमेश सुरते, युवराज पवार, प्रमिला तुपलवंडे व संबंधित शिष्ट मंडळ उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सीईओ स्वामी यांचा “सोलापूर पॅटर्न”आता शिवाजी विद्यापीठात गाव कोरोनामुक्त अभियानाची दखल

Next Post

काका साठेंवर कार्यकर्त्याने लिहिलेला अप्रतिम लेख , वाचा आवर्जून

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काका साठेंवर कार्यकर्त्याने लिहिलेला अप्रतिम लेख , वाचा आवर्जून

ताज्या बातम्या

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1978468
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group