मदतीचा एक घास हया उपक्रमा चा शुभारंभ आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस प्रभारी आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः च्या घरी पोळ्या आणि भाजी बनवून हया उपक्रमाची सुरवात केली, एक आई, एक बहीण, एक गृहिणी ,आणि अन्नपूर्णा चा वसा काँग्रेस च्या महिला आणि नेत्या पूर्ण करु शकतात हे आज त्यांनी दाखवून दिले.*
” मदतीचा एक घास ” महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस व प्रियदर्शिनी सेल कडून राबवण्यात येणाऱ्या हया उपक्रमा द्वारे आता गरजू लोकांना मिळणार आहे घरचे जेवण, आपण घरात ज्या पोळ्या करतो त्यात रोज 10 पोळ्या जास्त करायच्या आणि पाव भर भाजी जास्त करायची, अश्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोळ्या, चपाती आणि भाजी जमा करुण गरजु लोकांना देणार आहोत.
Praniti Shinde Maharashtra Pradesh Mahila Congress




















