Tuesday, April 28, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार राजेंद्र राऊत यांचे भविष्यात तिसऱ्या लाटेचे नियोजन ; पहा काय केले बार्शीत त्यांनी……..

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोरोना विषाणूचा दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे भारतात कोरोनाची तिसरी लाट जुलै ते ऑगस्ट दरम्यान येईल व या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ शकते असेही तज्ञ मंडळींकडून सांगण्यात येत आहे.

भविष्यातील कोरोनाच्या लाटेचा धोका ओळखून त्याची पूर्वतयारी करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीतील सर्व बालरोग तज्ञ यांची तातडीची बैठक आज शनिवार दि. 15 मे रोजी नगरपरिषदेत घेतली. या बैठकीत सर्वांशी सल्लामसलत करून, चर्चा करून, त्यांचे मार्गदर्शन घेऊन, एकमेकांच्या सोबतीने बार्शी शहर व तालुक्यासाठी लवकरच बार्शी शहरात 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल उभारणीचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, तहसीलदार सुनील शेरखाने साहेब, मुख्याधिकारी सौ. अमिता दगडे पाटील मॅडम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. सौ. शितल बोपलकर मॅडम, डॉ. जयवंत गुंड, जगदाळे मामा हॉस्पिटलचे डॉ. बी. वाय. यादव, बालरोग तज्ञ डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. सुनील पाटील, डॉ. प्रशांत मोहिरे, डॉ. हरीश कुलकर्णी, डॉ. अमित लाड, डॉ. आनंद मोरे, डॉ. जितेंद्र तळेकर, डॉ.अबिद पटेल, डॉ. विजयसिंह भातलवंडे, डॉ. सौ. स्वाती भातलवंडे, डॉ.युवराज रेवडकर, डॉ.सौ. रोहिणी कोकाटे, डॉ. संदीप पाटील उपस्थित होते.

बैठकीत आमदार राजेंद्र राऊत यांच्या बाल कोवीड सेंटर उभारणीच्या आवाहनाला सकारात्मकपणे तयारी दर्शवून होकार दिल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने सर्व बालरोग तज्ञ डॉक्टरांचे आभार व्यक्त केले.तसेच या बाल कोवीड सेंटर उभारणीकरिता शासन पातळीवरील सर्वतोपरी मदत करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही अभिवचन त्यांनी दिले.

SendShareTweetSend
Previous Post

धक्कादायक ! मोची समाजाचे नेते करण म्हेत्रे यांचे निधन

Next Post

दुःखद ! काँग्रेसचे युवा खासदार राजीव सातव यांचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दुःखद ! काँग्रेसचे युवा खासदार राजीव सातव यांचे निधन

ताज्या बातम्या

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1978475
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group