Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महिला व ग्रामीण हाॅस्पिटलसाठी 14 कोटी निधी मिळाला -उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,पुढे लागेल तसा निधी देणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गुरूनानक चौकातील नुतन महीला व ग्रामीण हाॅस्पिटल बांधकामाला भेट देऊन पाहणी केली व माहिती घेवून निधी साठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व पालकमंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे पाठपुरावा केला त्याला यश आले 14 कोटी दादानी निधी मंजूर केला त्याबद्दल अजितदादा व पालकमंत्री यांचे मनःपूर्वक आभार……

कोरोना तिसरी लाटेची शक्यता असल्याने लवकरच बांधकाम पुर्ण करून ते शासनाने कोव्हीडसाठी वापरात आणावे

100 बेडचे महिला 100 बेडचे ग्रामीण रुग्णालय असे दोन रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम काम प्रगतीपथावरआहे खरंतर हे मार्चमध्येच होणे अपेक्षित होते परंतु गेल्या वर्षीचा लाॅकडाऊन मुळे व निधी अभावी उशीर झाला आहे

या रूग्णालयाची पाहणी करून संबंधित अधिकारी यांच्या कडून माहिती जाणून घेतली .100 ..100 बेड चे असे दोन सुसज्ज हाॅस्पिटल होत आहेत दोन्हीची बेड संख्या 200 आहे. त्यापैकी 100 बेडचे महिला हाॅस्पिटल प्रगतीपतावर आहे. ते लवकर वापरात येऊ शकते त्याचे सिव्हील वर्क पुर्ण होत आले आले आता फ्लोरींग ,प्लबिंग,इलेकट्रीकलचे काम बाकी आहे  त्याकामाला गती मिळाली तर निश्चित हे कोव्हीड सेंटर म्हणून वापरला जाऊ शकतो .

 बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचीही भेट घेऊन माहिती घेतली हे हाॅस्पिटल लवकरात लवकर उभारण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून मिळावा आणि तिसर्या कोरोना लाटेत सोलापूरकरांना मोठा आधार मिळावा यासाठी 

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून द्यावा याकरिता पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना भेटून निवेदन दिले. लवकरच निधी उपलब्ध करून देतो असे पालकमंत्री यांनी सांगितले. त्यावर तात्काळ बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता शेलार साहेबांना सुचना दिल्या की प्रस्ताव सादर करा.

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून निधीची मागणी केली असता दादानी तात्काळ 14 कोटीचा निधी या हाॅस्पिटलच्या कामासाठी  उपलब्ध करून दिला आणि पुढे लागेल तसा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे अजितदादा पवार यांनी सांगितले .

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर महापालिकेची बालकांसाठी वाडिया 50 व डफरीनमध्ये 20 बेडची तयारी, 15 ठिकाणी फिव्हर ओपीडीचे नियोजन

Next Post

उजनी पाणीप्रश्नी बोलावलेल्या बैठकीकडे आमदार-जिल्हाध्यक्षांनी पाठ फिरवली ; महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार ; बैठकीत झाला निर्णय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

उजनी पाणीप्रश्नी बोलावलेल्या बैठकीकडे आमदार-जिल्हाध्यक्षांनी पाठ फिरवली ; महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार ; बैठकीत झाला निर्णय

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002501
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group