सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकाळी पोलिस प्रशासनाच्या वतीने कोरुना नियमांची अंमलबजावणी करण्यात येत होती त्याच दरम्यान पोलिसांनी काही डबलसीट जाणाऱ्या शेतकऱ्यांना अडवले व त्यांच्याकडून दंड वसूल करत असताना काही व्यापारी त्या ठिकाणी आले त्यांनी दंड वसूल करा मात्र शेतकऱ्यांना त्रास देऊ नका असे असे सांगितले दोघांमध्ये काही चर्चा झाली यावेळी ही चर्चा वादावर गेली आणि पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार व्यापारी आणि शेतकऱ्यांनी केली आहे या प्रकरणात व्यापारी व शेतकरी यांनी केलेल्या तक्रारी चे हे व्हिडिओ पहा


















