Saturday, March 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! सोलापूर महापालिकेची ‘मिशन संजीवनी’ ; आयुक्त पि.शिवशंकर यांची काय आहे संकल्पना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून व आयुक्त पि. शिवशंकर यांच्या संकल्पनेतून मिशन संजीवनी ही संकल्पना सोलापूर शहरात राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व नागरि आरोग्य केंद्रावर नागरिक रोज तपासणीकरिता येत असतात. तसेच शहरातील नागरिक हे आजारी पडल्यानंतर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. उपचार घेत असताना डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या, औषध हे उपचार सुरु असे पर्यत घेतात.उपचार संपल्यानंतर  आपल्या जवळील गोळ्या, औषध हे तसेच पडून राहतात व नंतर ते आपण कचराकुंडीत फेकून देतो. परंतु या सर्व गोळ्या, औषध सामान्य नागरिकांसाठी व गोरगरिबांना होऊ शकतो.आपण वापरलेले गोळ्या, औषधे, सिरप यांची योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी मिशन संजीवनी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. तरी नागरिकांना आवाहन आहे की आपण न वापरत असलेल्या गोळ्या, औषध ,सिरप हे तुमच्या उपयोगात येत नसतील आणि एक्सपायरी तारीख संपलेली नसेल. अशा औषध मिशन संजीवनी म्हणून आमच्या सर्व नागरिक आरोग्य केंद्रावर एक पोस्ट ऑफिस सारखा एक डबा ठेवण्यात आला आहे. त्याच्यामध्ये नागरिकांनी आपल्याकडील औषधे जमा कराव्यात ही सर्व औषधे दर आठवड्याला आरोग्याधिकारी व त्याठिकाणीचे फार्मासिस्ट यांच्या माध्यमातून ते वेगळे करण्यात येईल. तसेच त्यातील जे औषध चांगले आहेत. ते सामान्य नागरिकांसाठी वापरण्यात येईल.आणि जे खराब औषध आहेत ते टाकून देण्यात येईल. तरी उद्या सर्व नागरि आरोग्य केंद्रावर एकाच वेळी त्या भागातील नगरसेवक यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात सोमवारी सकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रसूती ग्रह(डफरीन हॉस्पिटल) येथे सकाळी 10:30 वाजता महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त पि. शिवशंकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या मिशन संजीवनी मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

फ्लॅश ! सोलापूर ग्रामीणमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी केली ग्राम समिती गठीत ; परराज्य व परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर ठेवणार ‘वॉच’

Next Post

मामा, सोलापूरकरांचा तुमच्यावर भरोसा नाय, नाय…. ; तुम्ही ऐका ना, ऐका ना म्हणता, पण तुमचं कुणीच ऐकलं नाय,नाय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मामा, सोलापूरकरांचा तुमच्यावर भरोसा नाय, नाय.... ; तुम्ही ऐका ना, ऐका ना म्हणता, पण तुमचं कुणीच ऐकलं नाय,नाय

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971079
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group