मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स ची बैठक झाली या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर महापालिका आयुक्त पी शिवशंकर झेडपी चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांची उपस्थिती होती या बैठकीनंतर जिल्हाधिकारी शंभरकर व उपायुक्त पांडे यांनी अधिक माहिती दिली


















