Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

28 मे रोजी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन ; ‘या’ तालुक्यात पंचायत समिती सदस्याकडून डॉक्टराला शिवीगाळ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 May 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट संघटना सोलापूर शाखा अर्थात मॅग्मो संघटनेच्यवतीनें जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले .

यावेळी अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार शिंदे, राज्य सचिव डॉक्टर एकनाथ बोधले, डॉक्टर संतोष जोगदंड, डॉक्टर अरुण पाथरूडकर, डॉक्टर शिवाजी थोरात, डॉक्टर विजय सरडे, डॉक्टर एस पी कुलकर्णी, डॉक्टर रणजीत रेपाळ यांची उपस्थिती होती.

कोरोना महामारी मध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस आरोग्य कर्मचारी काम करत आहेत. असे असताना सतरा मार्च 2019 रोजी करमाळा तालुक्यातील कोविड सेंटर येथे काही राजकीय व्यक्तीने अनाधिकृतपणे प्रवेश करून तेथील रुग्णांना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना दमदाटी करून परस्पर घरी नेले होते, 8 एप्रिल 2021 रोजी करमाळा येथे दोन व्यक्तींनी तालुका आरोग्य अधिकारी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती, 21 मे रोजी माढा तालुक्यातील कव्हे येथे सर्वेक्षणासाठी गेलेल्या आशा स्वयंसेवीकेला गावातील समाजकंटकांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, त्याच बरोबर मागील दोन दिवसापूर्वी करमाळा पंचायत समिती सदस्य सावंत यांनी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात एका वैद्यकीय अधिकार्‍याला लसीकरणाच्या केंद्रावरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली अशा घटना वारंवार घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना संघटनेने निवेदन दिले. या सर्व घटनांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा यासाठी 28 मे रोजी एक दिवसाचे काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे हे आंदोलन करताना तातडीच्या वैद्यकीय सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. जर सकारात्मक कारवाई न झाल्यास नाही इलाजास्तव 1 जून पासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मॅग्मो संघटनेने दिला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

चोर की दाडी मे तींका तो पालिकेतील अधिकारी कोण ?

Next Post

वन विभागाचे ‘माझे रोप, माझी जबाबदारी’ अभियान ; 16 लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

वन विभागाचे ‘माझे रोप, माझी जबाबदारी’ अभियान ; 16 लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002448
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group