मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे या मुद्यावर काँग्रेस पक्ष ठाम असून या प्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा ७ मे चा शासन निर्णय रद्द करायला भाग पाडू, :- आमदार प्रणिती शिंदे
पदोन्नतीतील आरक्षण या विषयावर राज्यभरातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी सोबत झालेल्या ऑनलाईन चर्चेत बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी ही भूमिका मांडली.


















