अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीची बैठक पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी नियोजन भवनात झाली, या बैठकीला समितीच्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सचिव कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्यासह समितीमधील इतर प्रमुख सदस्य यांची उपस्थिती होती, पंधरा फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा असेल या केवळ पुतळ्याला साधारण एक कोटी 90 लाखाचा खर्च येणार असल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली पहा ते काय म्हणाले….
सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा
सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...















