जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामीण भागातील कोरूनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर तपासणीसाठी बार्शी,माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, सांगोला तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यासाठी 28 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या तालुक्यातील सर्व कोविड केअर सेंटरला भेट देऊन तालुक्यामध्ये होणाऱ्या रॅपिड rt-pcr टेस्ट ची संख्या व होम आयसोल्युशन मध्ये दाखल व रुग्णांची संख्या व रुग्णांची माहिती पोर्टलवर अपलोड होते की नाही याची तपासणी करावी, सध्याची रुग्णसंख्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा व गुणवत्ता याबाबतची तपासणी करावी, कोविड केअर सेंटर मधील साफसफाई व स्वच्छता याबाबत तपासणी करावी, कोविड सेंटर मधील सर्व दप्तरची मार्च 2020 पासून तपासणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या आदेशात केल्या आहेत.
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...





















