राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख हे सोमवारी सोलापूर आणि उस्मानाबाद दौऱ्यावर येत आहेत सकाळी दहा वाजता बाबुळगाव येथून मोटारीने ते सोलापूला येतील, सकाळी साडेअकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमन होईल, दुपारी बारा वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सोलापूर जिल्हा कोविड आढावा बैठक होईल, त्यानंतर दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होईल. दुपारी दीड ते अडीच हा एक तासाचा वेळ राखीव आहे अडीच नंतर ते उस्मानाबाद जिल्हयाकडे जाणार आहेत. या प्रवासादरम्यान मधुकर गुंजकर, विशेष कार्य अधिकारी (9921089911) व श्रीकांत सोनावणे, विशेष कार्य अधिकारी (9325222222) हे सोबत असतील.


















