Saturday, August 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आनंद तानवडे व अरुण तोडकर यांच्या पोस्टरमधून “कमळ” गायब?????

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 May 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या एक वाक्य प्रचलित झालं आहे ते म्हणजे “रात्रीस खेळ चाले”. राष्ट्रवादी काँग्रेसचे वेळापूर गटाचे सदस्य त्रिभुवन धाईंजे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे सदस्य आनंद तानवडे व बार्शीचे सदस्य मदन दराडे या दोघांची जिल्हा परिषदेमध्ये चालत असलेली लुडबुड पाहता हे दोघे रात्रीस खेळ चाले मधील कलाकार असल्याची खिल्ली उडवली होती. आता तर या दोघांना माळशिरस तालुक्यातील सदस्य अरुण तोडकर हे सुद्धा येऊन मिळाले आहेत त्यामुळे केवळ रात्रीस खेळ चालत नाही तर दिवसाही आणि सुट्टीत ही या तिघांचे खेळ जिल्हा परिषदेमध्ये चालतात. त्यामुळे अधिकारी वर्ग वैतागलेल्या अवस्थेत आहे. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि सदस्य आनंद तानवडे यांच्यात कायमच शाब्दिक वॉर होत आलेला आहे,जिल्हा परिषदेचा निधी वाटपावरून या दोघात खटके उडतात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हा परिषदेच्या निधी वाटपात लक्ष घालू नये अशी भूमिका तानवडे यांच्या असते हे दोन्ही जरी नेते एकाच पक्षाच्या असले तरी माध्यमांमधून  कायम एकमेकाच्या विरोधात बातम्या लागतात. सध्या आनंद तानवडे यांच्या पोस्टर मधून भाजपचे कमळ गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय यापूर्वी त्यांनी केलेले पोस्टर त्या प्रत्येकात भारतीय जनता पार्टीचे कमळ पाहायला मिळत होते मात्र आता ते कमळ गायब झाल्याचं चित्र आहे.

पूर्वीचे पोस्टर पहा 

आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती शुभेच्छाचे पोस्टर पहा

माळशिरस तालुक्यात घड्याळ चिन्हावर निवडून आलेले अरुण तोडकर यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर आता ते सुद्धा आपल्या विविध पोस्टर मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाचा वापर करताहेत परंतु आता त्यांच्याही पोस्टरवरून कमळ गायब झाल्याचं पाहायला मिळत.

पूर्वीचे त्यांचे पोस्टर पहा 

आणि आता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी शुभेच्छा पोस्टर पहा

एकूणच जर हे सर्व चित्र पाहिलं तर आनंद तानवडे आणि अरुण तोडकर यांनी भारतीय जनता पार्टी सोडण्याचा विचार तर केला नाही ना असा प्रश्‍न जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित केला जातोय.

SendShareTweetSend
Previous Post

व्वा क्या बात है | दिलीप स्वामींचा ‘पॅटर्न’ राज्यात ; माझे गाव, कोरोनामुक्त गावाची दखल

Next Post

शिवगंगा नगरात भर दुपारी घर फोडले ; रोकडसह 3 लाखाचा ऐवज लंपास

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शिवगंगा नगरात भर दुपारी घर फोडले ; रोकडसह 3 लाखाचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996678
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group