राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते, त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना स्थिती तसेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली, या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती मराठा समाज आरक्षणावर सध्या सरकार कोंडीत सापडलेले आहे त्याच पार्श्वभूमीवर मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणावरून काँग्रेस सत्तेतून बाहेर पडण्याच्या विचारात आहेत या प्रश्नावर अमित देशमुख काय म्हणाले पहा व्हिडिओ
👇👇👇👇👇👇


















