Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! सोलापूर ग्रामीणमध्ये 15 दिवसात काय चालू काय बंद पहा हा आदेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला, मात्र काय सुरू काय बंद राहणार हे मात्र सांगितले नाही, दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नवा आदेश काढला काय आहेत नवीन आदेश काय असेल नव्याने सुरू  पहा हे आदेश

त्याअथी, मी मिलिंद शंभरकर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सोलापूर जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय सोलापूर ची हट सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना (कोव्हीड- १९) विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटणेसाठी दिनांक ०१.०६.२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वा. पासून ते दि. १५.०६.२०२१ रोजी सकाळी ०७.०० वा. पर्यंत खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करत आहे.

1. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ आणि रात्रीची संचारबंदी लागू करणे : 11. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये (पोलीस आयुक्तालय सोलापूरची हद वगळून) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३

कलम १४४ लागू करण्यात येत आहे..

b. खाली नमुद केलेल्या वैध कारणाव्यतिरिक्त नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार नाही. c. या आदेशामध्ये नमुद केलेल्या सुट देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा / आस्थापना वगळून सर्व सार्वजनिक ठिकाणे, सेवा या बंद राहतील.

d. अत्यावश्यक सेवा म्हणून खाली नमुद केलेल्या सेवा आणि उपक्रम हे या आदेशामधून वगळण्यात येत असून त्याबाबतची सर्व कामे व वाहतूक सुरळीत चालू राहील. ८. या आदेशामध्ये नमूद करणेत आलेल्या अपवादात्मक सुट दिलेल्या वर्गवारीमध्ये समाविष्ट केलेल्या सेवा आणि आस्थापना यांना कामाच्या दिवशी सकाळी 7.00 वा. ते रात्री 8.00 वा. या दरम्यान सुट देणेत आलेली असून

त्यांच्या हालचाली व सेवा सुरू ठेवणेविषयी नमूद केलेल्या कालावधीमध्ये प्रतिबंध असणार नाही. f. सुट दिलेल्या श्रेणीतील घरगुती काम करणारे कर्मचारी / वाहनचालक परिचर यांच्या बाबतीतचा निर्णय स्थानिक परिस्थीती पाहून स्थानिक प्रशासना मार्फत घेण्यात येईल. 2. अत्यावश्यक सेवांमध्ये खाली दिलेल्या बाबी समाविष्ट असतील. :

1) हॉस्पीटल डायग्नॉस्टिक सेंटर, क्लिनीक लसीकरण, वैद्यकीय विमा संबंधी कार्यालये, फार्मसी, फार्मस कंपन्या आणि इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवेमध्ये समाविष्ट असणारे उत्पादन व वितरण करणारे घटक तसेच त्यासंबधी डिलर्स आणि त्यांची वाहतुक व वितरण तसेच लसी, सॅनिटायझर मास्क, वैद्यकिय उपकरणे व त्याच्याशी निगडीत सर्व सहायक बाबी, कच्च्या मालाचे उत्पादन घटक आणि त्यासंबंधित सेवा यांचा समावेश असेल. (2) पशुवैद्यकिय सेवा पशुसंगोपन केंद्र

3) सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी आणि सर्व प्रकारच्या खाद्य पदार्थाची दुकाने (चिकन, मटन, कॉचडया, मासे व अंडी यांचेसह), पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने

सकाळी ०७.०० ते ११.०० वा. पर्यंत चालू राहतील,

4) शितगृहे आणि वखार विषयक सेवा, 5) सार्वजनिक वाहतूक विमानवाहतुक, रेल्वे, टैक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक वाहतूकांच्या बसेस 6) विविध देशांच्या राजदुतांची कार्यालयांशी संबंधीत सेवा

7) स्थानिक प्रशासनामार्फत करावयाची मान्सून पूर्व कामे.

8) स्थानिक प्रशासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा. 9) रिझर्व बैंक ऑफ इंडिया आणि रिझर्व बैंक ऑफ इंडिया ने अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता दिलेल्या सर्व

10) SEBI आणि SEBI ने मान्यता दिलेले मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टीट्यूशन जसे की स्टॉक एक्चेंज, डिपॉझीटरीज आणि क्लेरींग कार्पोरेशन तसेच SEBI शी रजिस्टर असलेल्या इंटरमेडोअरीज 11) टेलिकॉम सेवेशी संबंधित असणा-या देखभाल दुरुस्ती विषयक सेवा,

12) मालवाहतूक 13) पाणीपुरवठा विषयक सेवा

14) कृषी निगडीत सेवा आणि कृषी उत्पादन विषयक सर्व सेवा सुरळित सुरु राहण्यासाठी बियाणे, खते, कृषी अवजारे व त्यांची दुरुस्ती त्यांचेशी संलग्नित सर्व उपक्रम चालू राहतील. सदर आस्थापनांची वेळ सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० वा पर्यंत राहील.

(15) सर्व व्यापारी माल (Commodity) संबंधित आयात निर्यात 16) ई-कॉमर्स (केवळ अत्यावश्यक सेवा व मालाच्या पुरवठ्यासाठी

17) प्रसार माध्यमांचे अधिस्वीकृतीधारक प्रतिनिधी, 18) पेट्रोलपंप आणि पेट्रोलिअमशी निगडीत ऑफशोअर ऑनशोअर उत्पादने

(19) सर्व प्रकारच्या कामी सेवा

(20) डेटा सेंटर/ क्लाऊड सेवा / माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत क्रिटीकल इन्फास्ट्रक्चर आणि संबंधित सा

(21) शासकिय आणि खाजगी सुरक्षा सेवा (22) इलेक्ट्रीक आणि गैस पुरवठा सेवा.

23) बैंक ATM 24) पोष्ट सेवा

(25) बंदर आणि बंदराशी निगडीत सेवा,

26) कस्टम हाऊस एजंट / लसीच्या / जीवरक्षक औषधे / फार्मास्यूटीकल उत्पादन वाहतुकोसंबंधित असणारे

लायसन्स धारक मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटरर्स,

(27) अत्यावश्यक सेवेला पुरवठा करणा-या कच्चा माल / पैकेजिंग मटेरिअल पुरवठा करणा-या सेवा (28) येऊ घातलेल्या पावसाळयाकरिता वेगवेगळया संस्था व वैयक्तिक वापराकरता आवश्यक मालाचे उत्पादन

करणारे घटक

29) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता दिलेल्या इतर सेवा

SendShareTweetSend
Previous Post

फ्लॅश ! जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाला दिले तातडीचे आदेश

Next Post

ब्रेकींग ! सोलापूर शहरात फक्त डबलशीट परवानगी ; 15 दिवस कशी राहणार स्थिती ; पहा हा आयुक्तांचा आदेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! सोलापूर शहरात फक्त डबलशीट परवानगी ; 15 दिवस कशी राहणार स्थिती ; पहा हा आयुक्तांचा आदेश

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002437
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group