Sunday, March 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! सोलापूर शहरात फक्त डबलशीट परवानगी ; 15 दिवस कशी राहणार स्थिती ; पहा हा आयुक्तांचा आदेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 May 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्याची टक्केवारी दहाच्या आत आहे त्याठिकाणी शिथिलता देण्याचा विचार बोलून दाखवला त्याप्रमाणे सोलापूर शहरात रुग्ण टक्केवारी दिवसेंदिवस खालावली आहे त्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष 1 ते 15 जून दरम्यान काय काय सुरू राहणार याकडे होतं महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी रात्री उशिरा आपला आदेश काढला काय आहे या आदेशात पहा


आदेश :


ज्याअर्थी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दि. १४ मार्च २०२० अन्वये कोरोना विषाणु कोही-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली असून आयुक्त, सोलापूर महानगरपालिका हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे


ज्याअर्थी, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, आपत्तो व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील क्र. DMU/२०२०/CR-९२/DisM-१ दि. २९.६.२०२० रोजीच्या आदेशामध्ये त्या त्या शहरातील परिस्थिती प्रमाणे संबंधित शहराच्या महानगरपालिका आयुक्त यांना शहरातील रुग्ण स्थितीनुसार आदेश काढणबाबत सर्वाधिकार देणेत आलेले आहेत.


ज्याअर्थी, काविड १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन योजनेचा भाग म्हणून मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी बाचा क्र. ५ मधील दि. १३/०४/२०२१ दि.२०/०४/ २०२१. दि. २१/०४/२०२१ दि. १२/०५/२०२१. दि. १५/०५/२०२१. दि. ३०.५.२०२१ नुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रात लॉकडाऊन (Lockdown) ची घोषणा करुन “(ब्रेक द चैन” बाबत अधिसूचना जाहीर केलेली आहे.


ज्याअर्थी, शासनाकडील दि. ३०.०५.२०२१ च्या आदेशान्वये राज्यात कोड १९ संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असलेने कोव्होड-१९ विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आणि तातडीने उपाययोजना करण्यासाठी यापूवो लागू करण्यात


आलेले निर्बंध दिनांक ०१.०६.२०२१ रोजी सकाळी ०७.०० वा. पासून ते दि. १५.०६.२०२१ रोजी सकाळ ०७.०० वा. पर्यंत कायम करण्यात आलेले आहेत. त्याची. मी पि.शिवशंकर, भा.प्र.से. आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर फौजदारी प्रक्रिया संहिता


१९७३ चे कलम १४४ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सोलापूर शहरात सार्वजनिक हिताच्या


दृष्टीने कोरोना (कोकीड-१९) विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटणसाठी दिनांक


०१.०६.२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वा. पासून ते दि. १५.०६.२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वा. पर्यंत खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करत आहे.


1. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ आणि रात्रीची संचारबंदी लागू करणे 4. संपूर्ण सोलापूर शहरामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात येत आहे. b. खाली नमूद केलेल्या वैध कारणाव्यतिरिक्त नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार नाही.


c. या आदेशामध्ये नमूद केलेल्या व सुट देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा / आस्थापना वगळून सर्व


सार्वजनिक ठिकाणे, सेवा या बंद राहतील.


d. अत्यावश्यक सेवा म्हणून खाली नमूद केलेल्या सेवा आणि उपक्रम हे या आदेशामधून वगळण्यात येत असून त्याबाबतची सर्व कामे व वाहतूक सुरळीत चालू राहील.


या आदेशामध्ये नमूद करणेत आलेल्या अपवादात्मक सुट दिलेल्या वर्गवारीमध्ये समाविष्ट केलेल्या सेवा आणि आस्थापना यांना कामाच्या दिवशी सकाळी 7.00 वा. ते रात्री 8.00 वा. या दरम्यान सुट देणेत आलेली असून त्यांच्या हालचाली व सेवा सुरू ठेवणेविषयी नमूद केलेल्या कालावधीमध्ये प्रतिबंध असणार नाही. f. सुट दिलेल्या श्रेणीतील घरगुती काम करणारे कर्मचारी / वाहनचालक / परिचर यांच्या बाबतीतचा निर्णय


स्थानिक परिस्थीती पाहून स्थानिक प्रशासना मार्फत घेण्यात येईल. 2. अत्यावश्यक सेवांमध्ये खाली दिलेल्या बाबी समाविष्ट असतील. :


1) हॉस्पीटल, डायग्नॉस्टिक सेंटर, क्लिनीक, लसोकरण, वैद्यकीय विमा संबंधी कार्यालये, फार्मसी, फार्मसी कंपन्या आणि इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवेमध्ये समाविष्ट असणारे उत्पादन व वितरण करणारे घटक तसेच त्यासंबंधी डिलर्स आणि त्यांची वाहतूक व वितरण तसेच लसी, सैनिटायझर मास्क, वैद्यकिय उपकरणे व त्याच्याशी निगडीत सर्व सहायक बाबी, कच्च्या मालाचे उत्पादन घटक आणि त्यासंबंधित सेवा यांचा समावेश असेल.


2) पशुवैद्यकिय सेवा पशुसंगोपन केंद्र (3) सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी आणि सर्व प्रकारच्या खाद्य पदार्थाची दुकाने (चिकन, मटन, कोबडया, मासे व अंडी यांचेसह), पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने


सकाळी ०७.०० ते ११.०० वा. पर्यंत चालू राहतील. 4) शितगृहे आणि वखार विषयक सेवा.


5) सार्वजनिक वाहतूक विमानवाहतुक, रेल्वे, टैक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या बसेस 6) विविध देशांच्या राजदुतांची कार्यालयांशी संबंधीत सेवा,


7) स्थानिक प्रशासनामार्फत करावयाची मान्सून पूर्व कामे.


8) स्थानिक प्रशासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा 9) रिझर्व बैंक ऑफ इंडिया आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया ने अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता दिलेल्या सर्व


10) SEBI आणि SEBI ने मान्यता दिलेले मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टीट्यूशन जसे की स्टॉक एक्चेंज डिपॉझीटरीज आणि क्लेरींग कापोरेशन तसेच SEBI शी रजिस्टर असलेल्या इंटरमेडोअरोज. 11) टेलिकॉम सेवेशी संबंधित असणा-या / देखभाल दुरुस्ती विषयक सेवा.


12) मालवाहतूक 13) पाणीपुरवठा विषयक सेवा


14) कृषी निगडीत सेवा आणि कृषी उत्पादन विषयक सर्व सेवा सुरळित सुरु राहण्यासाठी बियाणे, खते. कृष अवजारे व त्यांची ती त्यांचेशी संलग्नित सर्व उपक्रम चालू राहतील. सदर आस्थापनांची वेळ सकाळी


०७.०० ते दुपारी ०२.०० वा. पर्यंत राहील. (15) सर्व व्यापारी माल (Commodity) संबंधित आयात निर्यात


16) ई-कॉमर्स (केवल अत्यावश्यक सेवा व मालाच्या पुरवठ्यासाठी)


17) प्रसार माध्यमांचे अधिस्वीकृतीधारक प्रतिनिधी


18) पेट्रोलपंप आणि पेट्रोलिअमशी (19) सर्व प्रकारच्या कागो सेवा


निगडीत ऑफशोअर ऑनशोअर उत्पादने


20) डेटा सेंटर क्लाऊड सेवा/ माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत क्रिटीकल इन्फास्ट्रक्चर आणि संबंधित सेवा 21) शासकिय आणि खाजगी सुरक्षा सेवा 221 इलेकटोक आणि गैस परवठा सेवा,

(21) शासकिय आणि खाजगी सुरक्षा सेवा


22) इलेकट्रोक आणि गॅस पुरवठा सेवा.


(23) बैंक ATM 24) पोष्ट सेवा


(25) बंदर आणि बंदराशी निगडीत सेवा.


26) कस्टम हाऊस एजंट / लसीच्या / जीवरक्षक औषधे/ फार्मास्यूटीकल उत्पादन वाहतुकीसंबंधित असणारे लायसन्स धारक मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटरर्स.


(27) अत्यावश्यक सेवेला पुरवठा करणा-या कच्चा माल / पॅकेजिंग मटेरिअल पुरवठा करणा-या सेवा. 28) येऊ घातलेल्या पावसाळयाकरिता वेगवेगळ्या संस्था व वैयक्तिक वापराकरता आवश्यक मालाचे उत्पादन


करणारे घटक 29) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता दिलेल्या इतर सेवा. 30) रास्त भाव धान्य दुकाने (रेशन दुकाने) सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० या कालावधीत चालू राहतील.


उपरोक्त सेवांची अंमलबजावणी करणा-या यंत्रणांनी खाली नमुद केलेल्या सामान्य तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.


1. ही मुलभूत बंधने ही नागरीकांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घातलेली असून तो माल आणि वस्तु यांचे


वाहतुकीस लागू होत नाही हे सर्व अंमलबजावणी प्राधिकरणांनी हे लक्षात घ्यावे. 2. या विभागातील उल्लेख केलेल्या सेवेशी संबंधित हालचालींचा उपरोक्त मुद्दा क्रमांक 1 (b) मध्ये तरतूद केलेले बंध कारणांचे समावेश होईल.


3. अत्यावश्यक सेवा सुरू राहणेसाठी व त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रासंगिक सेवा देणारं व्यक्ती आणि संस्था या अत्यावश्यक सेवेमध्ये गणल्या जातील. महत्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक सेवा या अत्यावश्यक सेवा समजल्या जातील हे तत्व लक्षात ठेवावे.


3 अत्यावश्यक करावे. दुकानांनी या आदेशात खाली नमुद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन a. अत्यावश्यक सेवा पुरवणा-या दुकानांच्या मालकांनी, तेथे काम करणा-या कर्मचारी यांनी दुकानाच्या


आवारात असणा-या ग्राहकांनी कोरोना विषयक सर्व सुचनांचे (Covid Appropriate Behavior) तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. b. सर्व अत्यावश्यक सेवेच्या दुकानांचे मालक दुकानदार आणि दुकानात काम करणारे सर्व कर्मचारी यांनी भारत सरकार यांनी दिलेल्या निकषानुसार लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे. सर्व दुकानदारांना


कोव्हीड-१९ बाबत सुरक्षिततचे सर्व उपाय जसे की, पारदर्शक काचेतून ग्राहकांशी संवाद करणे किवा फेस


शिरल्ड, इलेक्ट्रॉनिक पेमेंट इत्यादींचा काटेकोर वापर करावा. c. एखाद्या अत्यावश्यक सेवा पुरविणा-या दुकान मालकाने तेथे काम करणा-या कर्मचा-यांने किंवा इतर ग्राहकाने कोरोना विषयक सर्व सूचनांचे (Covid Appropriate Behavior) तंतोतंत पालन न केल्यास रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. तसेच जर दुकानदार कोरोना विषयक सर्व सुचनांचे (Covid Appropriate Behavior) तंतोतंत पालन करत नसल्याचे आढळून आल्यास सदर दुकानास रुपये १०००/- इतका दंड करण्यात येईल. तसेच सदरचे बाबतीमध्ये हलगर्जीपणा पुन्हा केल्यास काव्हिड १९ साथीची अधिसूचना संपेपर्यंत दुकान बंद करणेत येईल.


d. अत्यावश्यक सेवंशी संबंधित दुकानांमध्ये काम करणा-या व्यक्तींना हालचालीचा उपरोक्त मुद्दा क्रमांक (b ) मध्ये नमुद वध कारणांचा समावेश होतो.


c. उपरोक्त मुरा क्रमांक २ (३) मध्ये नमूद केलेप्रमाणे किराणा दुकाने भाजीपाल्याची दुकाने फळाची दुकाने डेअरो, बेकरी, केन्फेक्शनरी दुकाने सर्व प्रकारची अन्नपदार्थाची दुकानांच्या बाबतीत संबंधित विभागीय अधिकारी यांनी जी दुकाने दाटीवाटीने असलेल्या ठिकाणी किया ज्या ठिकाणी लोक मोठया प्रमाणात एकत्र येवून गदी करण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणांचा अभ्यास करून सदरच्या ठिकाणांचे विभाजन करावे तसेच त्या ठिकाणी आवश्यकता असल्यास कामाच्या वेळेचे विभाजन करणेत या नात्पुरत्या स्वरुपात असणारी दुकाने खुली मैदाने शोधून तेथे त्यांचे स्थलां कराये संबंधित विभागीय अधिकारी यांनो सदर ठिकाणे कोव्हिड १९ या प्रसार होणारी ठिकाणे होऊ नयेत याचाचत आवश्यक ती उपाययोजना करावी. आवश्यकता असल्यास काही ठिकाणी विभागीय अधिकारी यांनी बंद केल्याचे घोषित करा


f. सद्या असलेल्या सर्व दुकानदारांनी त्यांच्या बरोबर कार्यरत असणान्या सर्व कर्मचाऱ्यांसहीत भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण करून घ्यावे. तसेच सर्व दुकानदारांनी कोळी-१९ बाबत सुरक्षितत सर्व उपाय जसे की, पारदर्शक काचेतून ग्राहकांशी संवाद करणे किया फेस शिल्ड इलेक्ट्रॉनिक म इत्यादींची तयारी करावी. जेणे करून लवकर संबंधित आस्थापना उघडता येतील व कांड-१९ को लागण


.होण्याची भिती राहणार नाही. 4. सार्वजनिक वाहतूक खालील निबंधांसह सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे चालू राहील.


ऑटो रिक्षा


ड्रायव्हर +२ प्रवासी (फक्त)


[ टेक्सी (चार चाकी वाहन) ड्रायव्हर RTO च्या निर्देशानुसार वाहनाची ५०% क्षमता. | RTO ने दिलेल्या पासिंग नुसार बसण्याच्या जागेच्या पूर्ण क्षमतेने परवानगी असेल. तथापि उभे राहून प्रवास करण्यास प्रवाशांना परवानगी नसेल.


बस


| दुचाकी वाहन चालक +१

३. सार्वजनिक वाहतूकोचा वापर करणाऱ्या सर्व व्यक्तींनी योग्य रितीने मास्क घालणे बंधनकारक आहे. मास्क शिवाय प्रवास केल्यास रु. ५००/- इतका दंड करण्यात येईल.


b. चार चाकी टैक्सी / वाहनामध्ये जर कोणताही एक व्यक्ती मास्क घालत नसल्यास सदर व्यक्तीस आणि त्या टॅक्सीचा वाहनाचा ड्रायव्हर यांना प्रत्येकी रु. ५००/- इतका दंड आकारण्यात येईल. c. सर्व वाहनांचे प्रत्येक खेप पूर्ण झाल्यानंतर सैनिटायझेशन करण्यात येईल.


d. सर्व सार्वजनिक वाहतूक :- सामान्य लोकांच्या संपर्कात येणारे ड्रायव्हर आणि इतर कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निकषानुसार लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्यात यावे आणि त्यांनी कोरोना विषयक सर्व सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. टॅक्सी आणि ऑटोरिक्षाचे ड्रायव्हर यांनी स्वतःला गाडीमध्ये प्लास्टिकचा पडदा किंवा तत्सम साधनांनी स्वतःला वेगळे ठेवावे. e. सार्वजनिक वाहतुकोशी संबंधित कर्तव्ये पार पाडणारे कर्मचारी यांच्या हालचालो उपरोक्त मुद्दा क्रमांक


*महानगरपालिका क्षेत्रात लॉक डाऊन बाबतचे यापूर्वीचेच आदेश १५ जूनपर्यंत लागू राहणार*


*कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर सोलापूर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल नाहीत…*

—————– 


सोलापूर दि ३१ मे: ब्रेक दि चेनचे म्हणजेच लॉकडाऊनचे आदेश  महानगरपालिका व जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून  त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध  तसेच  ठेवण्यात आले आहेत.


२९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि सोलापूर जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली आहे.


*शासनाच्या लोकसंख्या निकषाप्रमाणे निर्बंधात सवलत देण्यासाठी सोलापूर महानगरपालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक नसल्याने जिल्ह्याचे आदेश शहरात तसेच लागू करण्यात आले आहेत.*

  -जमीर लेंगरेकर, उपायुक्त, सो.म.पा.


२०११ च्या जणगणनेनुसार १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात आले आहे. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक असल्याने सोलापूर महानगरपालिका व सोलापूर जिल्ह्यासाठी एकच निर्णय लागू करण्यात आला आहे.


*पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी नसल्याने इतर जिल्हे किंवा पालिकांप्रमाणे सध्यातरी निर्बंध सवलत मिळणार नाही.*

 

 ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) निर्बंध शिथिल आहेत. मात्र सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात निर्बंध तसेच असतील .


*सर्व जीवनावश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती तशीच सुरू राहतील.*


*सर्व अत्यावश्यक गटात नसलेली (Non essential shops) बंद राहतील.*


सकाळी ११ नंतर  वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध तसेच असतील.


कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही १५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. 

 

कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहतील. .


थोडक्यात महानगरपालिका क्षेत्रामध्ये शासनाच्या १२ मे २०२१ चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील. 


दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल. तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल.  आधी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.


——————————————


*१२ मे २०२१ चे ‘ब्रेक दि चेन’ चे आदेश आपल्या माहिती व संदर्भासाठी*


Ø  कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.


Ø  यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.


Ø  मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.


Ø  स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज  बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.


 Ø  दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.


i(b) मध्ये नमुद केलेप्रमाणे वैध राहतील. f. बाहेरुन येणाऱ्या ट्रेन बाबत जनरल कंपार्टमेंट मध्ये उभे राहून प्रवासी प्रवास करणार नाहीत आणि सर्व


प्रवासी मास्कचा वापर करीत आहेत याची रेल्वे प्रशासनाने खात्री करावी. 9. ट्रेनमधील प्रवासी कोरोना विषयक निर्देशांचे पालन करीत नसल्याचे आढळून आल्यास सर्व ट्रेनच्या

देशातील कोणत्याही भागातील संवेदनशील ठिकाणाहून (Sensitive Origin) येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला महाराष्ट्र राज्यात प्रवेश करतेवेळी दि. १८ एप्रिल व दि. १ मे, २०२१ रोजीच्या आदेशात नमूद केलेल्या सर्व प्रतिबंधात्मक बाबो लागू राहतील.


1. मालवाहक (Cargo carriers) करणाऱ्या वाहनांच्या बाबतीत एकावेळी वाहनामध्ये दोन व्यक्ती (ड्रायव्हर क्लिनर/हेल्पर) पेक्षा अधिक व्यक्तीना किया लांब अंतराच्या प्रवासाबाबत आणि तातडीच्या संत कार्यरत माल वाहतूक (Cargo Carriers) वाहनामध्ये तीन पेक्षा अधिक (दोन एक क्लिनर हेल्पर) यांना प्रवास करता येऊ शकेल. सदरची माल वाहतूक वाहने महाराष्ट्र राज्याचे बाहेरुन येणार असल्यास त्यांना राज्यात प्रवेश करतेवेळी वाहनातील व्यक्तीचे तापमान आणि इतर लक्षणे व त्याच बरोबर प्रत्येक व्यक्तीची आरोग्य सेतू अपवर सद्यस्थितीची नोंद असल्याचे तपासणी करून प्रवेश देण्यात येईल. जर वाहनातील व्यक्तीना लक्षणे दिसून आल्यास किंवा ताप किंवा आरोग्य सेतू अँप वरील सद्यस्थिती सुरक्षित असल्याचे दर्शवत नसल्यास त्या वाहनातील सर्व व्यक्तीना नजीकच्या


कोव्हीड केअर सेंटर मध्ये पुढील तपासणीसाठी पाठविण्यात यावे.


m. दूधाचे संकलन, वाहतुक व प्रक्रिया तसेच किरकोळ विक्री करण्याकरीता यापूर्वीच्या आवश्यक वस्तु किंवा घरपोच सेवा याबाबत असणाऱ्या निबंधांचे पालन करुन परवानगी असेल.


11. विमानतळ बंदराच्या ठिकाणी तसेच काव्हीड-१९ च्या व्यवस्थापनासाठी निगडीत औषधे आणि उपकरणे यांची चढ-उतार करणारे कर्मचारी यांना लोकल सेवा, मोनो आणि मेट्रो यातून प्रवास करण्यास परवानगी असेल.


5. सुट दिलेल्या बाबी : ३) कार्यालये :


खाली नमुद करणेत आलेल्या कार्यालयांना उपरोक्त आदेशामधून सुट राहील.. i. केंद्रशासनाची राज्यशासनाची व स्थानिक स्वराज्य संस्था यांना


सहकारी सार्वजनिक उपक्रमातील आणि खाजगी बँका.


III. अत्यावश्यक सेवा देणा-या कंपन्यांची कार्यालये,


IV. इन्श्युरन्स / मेडिक्लेम कंपन्या.


v. औषधांचे उत्पादनाचे व्यवस्थापन / वितरण करणान्या फार्मास्युटिकल कंपन्यांची कार्यालये, vi. RBI ने नियमीत केलेल्या संस्था आणि इंटरमेडीअरीज ज्यामध्ये स्टैन्डअलोन प्रायमरी डिलर्स, CCIL, NPCI, पेमेन्ट सिस्टीम ऑपरेटर आणि RBI नियमन करीत असलेल्या


मार्केटमधील फायनान्सीयल मार्केट पाटीसिपेट्स


vii. सर्व प्रकारच्या नॉन बैंकोग फायनांन्सीयल इन्स्टीट्यूट


VIII. सर्व लघु वित्त संस्था.


ix. कोर्ट, ट्रिब्यूनल किंवा चौकशी आयोग इत्यादी ठिकाणी कार्यरत असणारी वकिलांची


कार्यालये.


● सर्व कार्यालये त्यांच्या आवश्यकतेनुसार कमीत कमी क्षमतेने आणि जास्तित जास्त क्षमतेच्या १५% इतक्या उपस्थितीत चालू राहतील. मात्र क


व्हिड १९ महामारीची संबंधित शासकिय कार्यालये यातून वगळण्यात येत आहे.


या कार्यालयामध्ये हजर राहणेसाठी जाणान्या कर्मचारी वर्गाच्या हालचाली या आदेशामध्ये 1 ब मध्ये नमूद केलेनुसार वैध राहतील.


स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यामध्ये आवश्यकतेनुसार अपवादात्मक बाबीमध्ये वाढ करू शकतील.


सरकारी कंपन्या तसेच सरकारी कार्यालयांच्या बाबतीतील सर्व बैठका त्या कार्यालयात उपस्थित असलेल्या कार्यालयीन कर्मचाऱ्या व्यतिरिक्त ऑनलाईन पद्धतीनेच घेतल्या जातील.


● सर्व सरकारी भारत कार्यालयीन कर्मकरण करून या प्राचीन


आदेशामध्ये नमूद करणत कारणांसाठी


क्षमतेने सुरु राहण्यास परवानगी सदरची प्रवासात जिल्हाकियात शहर असणे अपेक्षित नाही आणि तो प्रवाशांच्या त्या शहरापुरतीच मर्यादित असावी आंतर जिला किया आंतर शहर प्रवासी वाहतुकीस फक्त अत्यावश्यक साठी काम करणाऱ्या


किया आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती किया अंत्यसंस्कारासाठी किया कुटुंबातील व्यक्त गंभीर आजारी असल्यास परवानगी असेल. ● सदर नियमांचा भंग केल्यास रुपये १०००/- इदंड करणेत येईल.


खाजगी बसेस ने होणारी आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक सेवा खालीलप्रमाणे सुरु राहील. ६. खाजगी बसेसमधून बसणेच्या क्षमतेइतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. उभा राहून एकाही प्रवाशाला


प्रवास करणेस परवानगी असणार नाही. ii. खाजगी बस सेवा देणान्या स्टाफने भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण करून प्यावे तसेच


कोड ९९ प्रतिबंधात्मक उपाययोजना मध्ये प्रदर्शित करणे आवश्यक आहे. बससेवा देणान्यांनी एका शहरात फक्त दोन ठिकाणी गाडी थांबा ठेवावा किया त्याचे वेळापत्रक तसेच थांबा याची माहिती स्थानिक आपनी व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी. गरज भासल्यास स्थानिक


आपत्ती व्यवस्थापन अधिकारी त्यात बदल सुचवू शकत iv. उतरणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस ऑपरेटरद्वारे गृह विलगीकरणाचा ठळक शिक्का हातावर मारुन घ्यावा लागेल. शिक्का मारायचे काम बस कंपनीने करायचे आहे.


v. धर्मल स्केनरचा उपयोग करावा आणि जर कोणत्याही व्यक्तीन लक्षणे आढळून आल्यास त्यांना तात्काळ कोरोना केअर सेंटर (सीसीसी) किंवा रुग्णालयात पाठवावे. vi. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शहरात आगमनाच्या ठिकाणी रेपिड अँटीजेन टेस्ट (RAT)


करण्याचा निर्णय घेतील आणि त्यासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेला या सेवेची जबाबदारी देतील. सदर चाचणीसाठी लागणारा खर्च ठरवले असल्यास, प्रवासी किया सेवा प्रदाता यांना करावा लागेल अपरेटर सदर मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करताना आढळला तर स्थानिक आपनो

जर एखादा कामगार कॉविड 19 पॉझिटिव्ह आल्यास सदर कारखाना यूनिट पूर्ण निर्जतूक करेपर्यंत बंद करण्यात येईल. गदी टाळण्यासाठी दुपारचे जेवण आणि चहाच्या वेळा वेगवेगळ्या देण्यात येतील तसेच एकत्रित


ठिकाणी खाणे बंद करावे.


vi सार्वजनिक स्वच्छतागृहाचे वारंवार निर्जतुकीकरण करणेत यावे. c. जर एखादा कामगार कोव्हीड पॉझिटिव्ह आल्यास त्याला वैद्यकीय रजा देणेत यावी व त्याला कामावर गैरहजर या कारणास्तव कामावरुन कमी करता येणार नाही. सदर कामगार यांस पूर्ण पगारी वेतन देणत


f. आदेशानुसार परवानगी नाकारण्यात आलेल्या सर्व कारखाने आणि उद्योग यांनी त्यांचे कामकाज सदर आदेशाची मुदत संपेपर्यंत तात्काळ बंद करावे. या संदर्भात काही शंका असल्यास उद्योग विभाग यांचेशी संपर्क करावा. c) रस्त्याकडेचे खाद्य विक्रेते


• रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नागरिकांना रस्त्याचे ठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यास देव नयेत, फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी 07.00 वा ते रात्री 08.00 वा. यावेळेत सर्व दिवशी सुरु ठेवाव्यात. या कारणासाठी होणारी हालचाल (b) मधील नमुद वैध कारण असेल.


प्रतिक्षाधीन ग्राहकांना काऊंटर पासून दूर अंतरावर सुरक्षित अंतर राखून उभे करावे. • भारतसरकारच्या निकषानुसार रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून


• स्थानिक प्रशासनाने सदर विक्रेत्यांवर प्रत्यक्ष किवा सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवावे. जे विक्रेते आणि ग्राहक सदर कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयक नियमांचे उल्लंघन करतील अशा ग्राहकांना रुपये 500/- इतका दंड करण्यात येईल. तसेच सदरची सेवा देणा-या विक्रेत्यास रूपये 500/- इतका दंड


करण्यात येईल.


सदर आदेशाचा भंग करणान्या खाद्यपदार्थ विक्रेत्यावर कोरोना महामारी संपेपर्यंत बंद ठेवणेची कार्यवाही


जर विक्रेते पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघन करत असलेची स्थानिक प्रशासनाची खात्री झालेस व सदर विक्रेते दंड करुनही नियमांचे उल्लंघन करत असतील तर सदर ठिकाण साथरोग आटोक्यात येई पर्यंत तात्पुरते किंवा कायम स्वरुपी बंद ठेवणेची कारवाई करणेत यावी.


1) वृत्तपत्रे / मासिके / नियतकालिके :


• वृत्तपत्रे / मासिक / नियतकालिके यांचे छपाई व वितरण करता येईल.


• फक्त घरपोच सेवा सुरु राहील.


या संवंशी संबंधीत सर्व कर्मचाऱ्यांचे भारत सरकारच्या निकषानुसार तात्काळ लसीकरण करून घ्यावे.


6. करमणूक, मनोरंजन ठिकाणे, दुकाने, मॉल, शॉपींग सेंटर इत्यादी : परिच्छेद (1) नुसार कोणताही पूर्वग्रह न ठेवता जाहिर करण्यात येत की.


३) सिनेमाहॉल पूर्णपणे बंद राहतील.


b) नाटयगृहे आणि सभागृहे पूर्णपणे बंद राहतील.


c) मनोरंजन पार्क आकेडस्/ व्हीडीओ गेम पार्लर पूर्णपणे बंद राहतील. d) वॉटर पार्क पूर्णपणे बंद राहतील.


c) क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि क्रिडा संकुले पूर्णपणे बंद राहतील. 1) उपरोक्त आस्थापनाशी संबंधीत सर्व व्यक्तीनी लवकरात लवकर भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण करुन घ्यावे. जेणे करून कोव्हीड-१९ चा प्रसाराची भिती कमी होऊन सदर संकुले लवकरात


लवकर उघडता येतील.


g) चित्रपटांचे / सिरीयल/ जाहिरातींचे चित्रीकरण पूर्णपणे बंद राहतील. h) सर्व दुकाने, मॉल्स, शॉपींग सेंटर ज्या ठिकाणी अत्याश्यक सेवा पुरवली जात नाही या बंद राहतील.


i) सार्वजनिक ठिकाणे जसे की समुद्र किनारे बगीचे खुली जागा इत्यादी या पूर्ण ज्या ठिकाणी सार्वजनिक मेळा अथवा कार्यक्रम चालू आहे हे चालू ठेवा किया बंद करण्यात यावे याचाच येथील संबंधित स्थानिक प्राधिकरण निर्णय घेतल


7. धार्मिक स्थळे


a) सर्व धार्मिक पूजा विधीची स्थळे बंद राहतील.


(b) धार्मिक स्थळाच्या ठिकाणी दैनदिन नित्योपचार संबंधित नियुक्त व्यक्तीमार्फत चालू राहतील. मात्र या ठिकाणी बाहेरील व्यक्ती / भाविकांना प्रवेश राहणार नाही.


(c) अशा ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व कर्मचारी सेवक व इतर यांनी तातडीने भारत सरकारच्या निदेशानुसार लसीकरण करुन घ्यावे, जेणे करून सदर ठिकाणे सर्वासाठी लवकर पुनश्च उघडण्याची कार्यवाही करता येईल.


8. केस कर्तनालय स्था/ नालय स्या सलून ब्यूटी पार्लरची दुकाने


(a) केस कर्तनालय स्पा सलुन ब्यूटी पार्लरची दुकाने ही बंद राहतील. b) सदर व्यवसायावर अवलंबून असणारे सर्व कर्मचारी यांनी भारत सरकाराच्या निर्देशानुसार तातडीने


कोव्हीड १९ वरील लसीकरण करुन घ्यावेत. जेणे करून सदर ठिकाणी सर्वासाठी लवकर पुनश्च उघडण्याची कार्यवाही करता येईल.


9. शाळा व महाविद्यालये


a) शाळा महाविद्यालये बंद राहतील.


(b) सदरची अट १२ वी च्या विद्यार्थाच्या परीक्षाकरीता शिथिल राहील. सदर परीक्षा प्रक्रियेत सर्व


कर्मचा-यांनी लसीकरण करून घ्यावे अथवा लसोकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत कोरोना निगेटिव्ह असलेबाबतचे ४८ तासांसाठी वैध असलेले RT PCR RAT / TruNAT/ CBNAAT प्रमाणपत्र सोवत बाळगावे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! सोलापूर ग्रामीणमध्ये 15 दिवसात काय चालू काय बंद पहा हा आदेश

Next Post

ब्रेकींग ! सोलापूर लॉकडाऊन शिथिल होणार ? अजितदादा घेणार निर्णय ; व्यापारासाठी निर्बन्ध उठू शकतात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! सोलापूर लॉकडाऊन शिथिल होणार ? अजितदादा घेणार निर्णय ; व्यापारासाठी निर्बन्ध उठू शकतात

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971098
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group