Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पदोन्नती ! सोलापूर झेडपीत तब्बल १० वर्षाने या ४७ जणांना मिळाले प्रमोशन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 June 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 सहाय्यक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) पुणे विभाग पुणे यांचेकडील क्रं. मावक/वशी / ६ / २०२० दिनांक २३ / १२ / २०२० चे पत्रान्वये ग्रामसेवक (गट-क) या संवर्गातून ग्राम विकास अधिकारी (गट-क) या पदाची बिंदू नामावली पडताळणी केलेबाबतचे पत्र प्राप्त आहे.  ३०.११.२०२० अखेर ग्रामविकास अधिकारी यांची एकूण २०५ पदे मंजूर असून ७५ % पदोन्नतीचा कोटा असून पदोन्नतीसाठी एकूण १५४ पदे मंजूर आहेत. खुल्या प्रवर्गास ६७ टक्केप्रमाणे १०३ पदे असून खुल्याची ५८ पदे कार्यरत आहेत व खुल्याची ४५ पदे रिक्त आहेत. ३१ मे २०२१ रोजी एक ग्रामविकास अधिकारी सेवानिवृत्त झालेने ही पद रिक्त झालेले आहे. एकूण ४६ व दिव्यांग कर्मचारी १ असे एकूण ४७ ग्रामसेवक यांना ग्रामविकास अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली.

यापूर्वी सन २०११-१२ मध्ये ग्राम विकास अधिकारी पदी पदोन्नती देण्यात आलेली होती. त्यानंतर  १० वर्षानंतर दिनांक ०१/०६/२०२१ रोजी ४७ ग्रामसेवक यांना ग्रामविकास अधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आली. यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (DNE १३६) वतीन गेले वर्षभर सतत पाठपुरावा करण्यात येत होता. या पाठपुराव्याला आज यश प्राप्त झाले. यामुळे ग्रामसेवक संवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (DNE १३६) यांच्या वतीने सीईओ दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) परमेश्वर राऊत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, तसेच  सुहास चेळेकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व नरसिंह गायकवाड, ग्रामसेवक आस्थापना लिपीक यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी शरद भुजबळ, जिल्हाध्यक्ष  नारायण ढवळे, जिल्हा कार्याध्यक्ष दयानंद पाटील, जिल्हा सरचिटणीस,  काशिनाथ घोंगडे, चेअरमन, नितीन वाघमारे,  दिपक गोरे,  नेल्लूरे,  सचिन खरात, पंढरपूर व पदोन्नत ग्रामविकास अधिकारी  मुंजे,  झुंजा, शहा उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

आदर्शवत ! या आजीबाईंनी लोकमंगल फाउंडेशनला दिल्या 350 धान्य किट

Next Post

कलाविष्कारातून सकारात्मक संदेश – पुल्ली कन्या प्रशालेचा ऑनलाइन स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

कलाविष्कारातून सकारात्मक संदेश - पुल्ली कन्या प्रशालेचा ऑनलाइन स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002438
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group