देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे, याच दरम्यान जम्मू काश्मीर मधील होम टू होम लसीकरण मोहिम सुरू असताना बारामुलातील श्रकवारा ब्लॉक वाघुरा येथील तब्बल 124 वर्षीय रेहती बेगम यांना प्रथम कोविड -१९ लस देण्यात आली, याबाबत जम्मू आणि काश्मीर माहिती व जनसंपर्क विभागाने ही माहिती समोर आणलीय.
ANI च्या अधिकृत ट्विटरवर ही बातमी प्रसिद्ध झाली आहे.



















