Wednesday, April 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग ! दिलीप माने, आनंद चंदनशिवे,चेतन नरोटे,अमोल शिंदे यांच्यासह 27 जणांवर गुन्हे दाखल ;

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 June 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 



सोलापूरचे लॉकडाऊन शिथील करून शहरातील व्यापार सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली सर्व व्यापारी संघटनांनी आंदोलन केले होते या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती त्यामुळे पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना अटक केली, आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तसेच कलम 144, 188, 269, 336 या कलमान्वये दिलीप माने यांच्यासह 27 जणांवर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झालेल्या सर्वांची नावे खालील प्रमाणे..

१) दिलीप ब्रम्हदेव माने, वय ५५ वर्षे, रा. होटगी रोड, सोलापूर, २) आनंद बाबुराव चंदनशिवे, वय ५२ वर्षे, रा. बुधवार पेठ, सोलापूर, अमोल बाळासाहेब शिंदे, वय ३८ रा. ३१५. मंगळवेढा तालीम चौपाङ, सोलापूर, ४) चेतन पंडितराव नरोटे, वय ४४ वर्षे, रा. पाटील चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर, ५) केतन महेंद्रभाई शहा, वय ६२ वर्षे, रा. मंजुला बंगला, सर्वोदय सोसायटी, सोलापूर, ६) सुरेश रामकृष्ण बिद्री, वय ५३ वर्षे, रा. ५००, पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर, ७) ओमप्रकाश ज्ञानदेव बारड, वय ५९ वर्षे, रा. १७०/१७१, मंत्रीचंडक नगर, भवानी पेठ, सोलापू, ८) इंद्रलाल चैनमल होतवानी, वय ६१ वर्षे ७८, गुरुनानक नगर, सोलापूर, ९) पंडित शिवाजी भोसले, वय ४५, रा. सिध्दनाथ कारखाना कॉलनी, तिन्हें सोलापूर, १०) विजयकुमार हेमकांत पाटील, वय ४२ वर्षे, रा. सिध्दनाथ कारखाना कॉलनी, तिन्हे सोलापूर ११) अंबादास चंद्राम हिरोळी, वय- ४३ वर्षे, रा. सिध्दनाथ कारखाना कॉलनी, तिन्हे सोलापूर, १२) बाळासाहेब वसंत काळे, वय ५५ वर्षे, रा. मु.पो. पोखरापुर, ता. मोहोळ, जि. सोलापूर, १३) सुनिल मुकुंद चव्हाण, वय ४३ वर्षे, रा. मारुती मंदिरजवळ १२१ सलगर वस्ती डोणगाव रोड, सोलापूर १४) प्रविण अनिल इंगळे, वय २२ वर्षे, रा. सिध्दनाथ कारखाना कॉलनी, तिन्हें सोलापूर, १५) नितीन बदलु पंजाव, वय २६ वर्षे, रा. २५/अ. भाग-२, कुमठा नाका, सोलापूर, १६) रणजित लक्ष्मण गोरे, वय ३१ वर्षे, रा. शिवणी, ता. उत्तर सोलापूर, १७) बाळासाहेब मल्लामा कमळे, वय ५१ वर्षे, रा भंडारकवठे, ता. उत्तर सोलापुर, १८) संतोष संदिपान गायकवाड, वय ४६ वर्षे, रा. सिध्देश्वर पार्क, हिरानगर, जुळे सोलापूर, १९) विनोद रतनसी शहा, वय ६० वर्षे, रा. १६५, रेल्वे लाईन, सोलापूर, २०) बशीर अब्दुल करीम शेख, वय ७१ वर्षे, रा. ३०८, जोडभावी पेठ, सोलापूर, २१) प्रशांत सूर्यकांत पवार, वय ३९ वर्षे, रा. सम्राट चौक, सोलापूर, २२) राहुल आत्माराम भोसले, वय ३९ वर्षे, रा. कळसे नगर मोहोळ, जि. सोलापूर, २३) इंद्रजित जयकुमार मोहळकर, वय ५५ वर्षे, रा. सम्राट चौक, सोलापूर, २४) उमेश चंद्रशेखर आयनापुरे, वय ३८ वर्षे, रा. विरशैव नगर, जुळे सोलापूर, २५) प्रकाश बाबुराव रुद्रकंठवार, वय ५२ वर्षे, रा. सिध्दनाथ कारखाना कॉलनी, तिन्हे सोलापूर, २६) छगन पांडुरंग सुर्यवंशी, वय ४६ वर्षे, रा. सिध्दनाथ कारखाना कॉलनी, तिन्ह सोलापूर, २७) अनिल भगवान गुरव, वय ४३ वर्षे, रा. सिध्दनाथ कारखाना कॉलनी, तिन्हे सोलापूर

SendShareTweetSend
Previous Post

शिवस्वराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने केली ही मागणी

Next Post

ब्रेकींग ! राज्य पाच टप्प्यात ‘अनलॉक’ ; सोलापूर तिसऱ्या टप्प्यात, उद्यापासून निर्बंधासह शिथील होणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! राज्य पाच टप्प्यात 'अनलॉक' ; सोलापूर तिसऱ्या टप्प्यात, उद्यापासून निर्बंधासह शिथील होणार

ताज्या बातम्या

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1978614
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group