Tuesday, October 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग ! पंचायत समिती सभापतींचा जिल्हा परिषद सीईओ व अध्यक्षांना घेराव ; या मागणीने वेधले लक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 June 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मागील अनेक दिवसांपासून पंचायत समिती सभापती यांना झेडपी जलसंधारण, ग्रामपंचायत व बांधकाम विभागाचा निधी व्यवस्थित मिळत नसल्याची खदखद होती, अनेक सभापती आक्रमक होते शेवटी यांनी एकतेची वर्जमुठ बांधलीच.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या पंचायत समिती सभापतींनी एकत्र येऊन तालुका पंचायत समिती सभापती संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी बार्शीचे सभापती अनिल ढिसले, मोहोळचा सभापती रत्नमला पोतदार, उत्तर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे, पंढरपूरच्या सभापती अर्चना व्हरगर, सांगोल्याचा सभापती राणी कोळवले, मंगळवेढ्याच्या सभापती प्रेरणा मासाळ, अक्कलकोटच्या सभापती सुनंदा गायकवाड, यांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची भेट घेऊन निवेदन दिले .

यावेळी या सभापतींनी जिल्हा परिषद अध्यक्षांना अक्षरशा घेराव घालून आपल्या मागण्या मांडल्या..

 सर्व तालुका पंचायत समिती सभापती हे पदसिद्ध जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करतात, जिल्हा परिषद पदाधिकारी निवडी वेळी मतदान करता येत नाही एवढाच अपवाद वगळता बाकी इतर सर्व अधिकार या सभापतींना आहेत. असे असताना जाणीवपूर्वक डावलले जाते,  पंचायत समिती सभापती नाव वगळून वाटप केलेल्या निधीला तातडीने स्थगिती द्यावी, सर्व समित्या मधील डीबीटी योजनेत झेडपी सदस्य प्रमाणेच राखीव कोटा पंचायत समिती सभापतींना द्यावा, जनसुविधा व पाणी पुरवठा इत्यादी च्या निधीमध्ये पंचायत समिती सभापतीना सन्मान निधी वाटप करावे, अशा विविध मागण्या यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.

आमदार प्रशांत परिचारक, आमदार विजय देशमुख यांनीही या प्रकरणी सभापतींची दखल घ्यावी समान निधी द्यावी अशी मागणी केली.

SendShareTweetSend
Previous Post

झेडपीत भाजपची झाली खलबते ! भाजपचे आमदार करणार ग्रामविकास मंत्र्यांकडे ही मागणी

Next Post

का आला काँग्रेसचा युवा नेता घोड्यावर ; या आंदोलनाने वेधले जिल्ह्याचे लक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

का आला काँग्रेसचा युवा नेता घोड्यावर ; या आंदोलनाने वेधले जिल्ह्याचे लक्ष

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002386
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group