Saturday, August 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

माझा निर्णय शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेतील ; सोलापूरच्या या बड्या नेत्याने सांगितला निर्णय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 June 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  सोलापूर ( प्रतिनिधी )

       मी अद्याप शिवसेनेचा नगरसेवक आहे. माझा निर्णय अद्याप झालेला नाही. मध्यंतरी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी माझी हाकालपट्टी केली आहे. तसे पत्र प्रसारमाध्यमांना दिले आहे. मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची माझी मानसिकता होती, ही वस्तुस्थिती आहे. मात्र महाआघाडीतील  घटक पक्षातील नेते मंडळींना इतर पक्षात प्रवेश द्यायचा नाही, असा निर्णय झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी माझा राष्ट्रवादीचा प्रवेश थांबवला होता. परिणामी   शरद पवार यांनीदेखील अद्याप या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. माझा निर्णय  शरद पवार   आणि उध्दव ठाकरे घेणार आहेत.   मी कोणत्याही पदासाठी इच्छुक नाही. त्यामुळे राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या कोणत्याही जबाबदारी   घेण्याच्या प्रश्नच उद्भवत नाही. विनाकारण  खोडसाळपणे हे वृत्त प्रसारित करत मला अडचणीत आण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे माजी महापौर महेश कोठे यांनी म्हटले आहे.

        शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या महेश कोठे यांच्यावरून  खलबते चालू आहेत.  महेश  कोठे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि  एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. कोठे यांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद दिले जाणार असल्याच्या चर्चेने त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तर तिकडे महेश कोठे यांनी  विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्या समवेत  एकनाथ शिंदे यांची  भेट घेतल्याने शिवसेनेमध्ये देखील कोठे यांना मोठी जबाबदारी देणार असल्याचे वृत्त आहे.

  महेश कोठे यांनी याबाबत खुलासा केला आहे. मी कोणत्याही पदाला इच्छुक नाही. खोडसाळपणे  बातम्या  पसरवल्याशा जात आहेत. असा कोणता निर्णय, अथवा  चर्चा शरद पवार अथवा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झाली नाही. कोणीतरी मला अडचणीत आणण्यासाठी मुद्दाम या खोट्या बातम्या पसरवत आहे. माझ्या प्रवेशासंदर्भात  निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  आणि खा. शरद पवार  घेणार आहेत. असा कोणताही निर्णय अद्याप झालेला   नाही .  त्यामुळे कोणत्याही पदाला इच्छुक असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे स्पष्टीकरण कोठे यांनी दिले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

आमदार रोहित पवारांनी सोलापूर जिल्ह्याला दिले बूस्टर डोस……!

Next Post

Breaking ! ललिता नगर येथे प्लास्टिक कारखान्याला भीषण आग ! 5 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल,हजारोंची बघ्याची गर्दी,पहा हा व्हिडीओ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Breaking ! ललिता नगर येथे प्लास्टिक कारखान्याला भीषण आग ! 5 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल,हजारोंची बघ्याची गर्दी,पहा हा व्हिडीओ

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996656
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group