Saturday, August 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भरणेमामाचं पालकमंत्री, बदल नाहीच ; दौर्यावर येणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 June 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उजनी धरणातून इंदापूर च्या सिंचन योजनेला पाणी देणे आदेश रद्द झाल्यापासून पालकमंत्री दत्तामामा भरणे हिरमुसले होते, सोलापूर करांचा रोष पाहून ते बरेच नाराज पण झाले, त्यांनी स्वतःहून इंदापूरकरांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडण्याची भाषा बोलून दाखवली होती ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्यामुळे मागील तीन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणार अशी चर्चा वार्‍यासारखी पसरली होती, प्रत्येक जण पालकमंत्री बदलणार का हेच विचारत होते, पुन्हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील किंवा जितेंद्र आव्हाड हे पालकमंत्री होतील अशी पण चर्चा ऐकण्यास मिळाली, सोलापूर जिल्ह्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी भरणे मामांची तक्रार मोठ्या साहेबांकडे केली होती, त्यानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी सोलापूर जिल्ह्यातील तक्रारींवर बैठक घेतली, त्यानंतर खरेच पालकमंत्री बदलणार का असे बोलले जात होते,मात्र सोलापूर जिल्ह्याला द्यायचं कुणाला असा ही प्रश्न होता, भरणे मामांची पक्षाने नाराजी दूर करत पुन्हा त्यांच्याच खांद्यावर सोलापूर जिल्हयाचा भार सोपवण्यात आला आहे. 6 जून शिवस्वराज्य दिनाला दांडी मारल्यानंतर आता पालकमंत्री भरणे यांचा सोलापूर दौरा कार्यक्रम आला असून ते शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. जरी पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर पुनश्च विश्वास दाखवला असला तरी सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांची त्यांच्यावर तीव्र नाराजी कायम आहे. 

SendShareTweetSend
Previous Post

मजेदार व्हिडीओ ! विजयराज डोंगरेंच्या केबिनमध्ये संजयमामा, हसापुरे व डोंगरेंचा फोटो पाहून भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांचा चेहरा पहा

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी हनुमान अवतरले पहा काय आहे प्रकार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी हनुमान अवतरले पहा काय आहे प्रकार

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996655
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group