Tuesday, October 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये लागू होणार ही “नवीन प्रणाली” ; शासनाने का घेतला हा निर्णय पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 June 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

१५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना विकास कामासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. सदरील निधी पारंपारिक धनादेशद्वारे न करता PFMS या आधुनिक बँकीग प्रणालीद्वारे करण्याच्या केंद्र शासनाच्या सुचना आहेत. Public Financial Management System या प्रणालीद्वारे ग्रामसेवक व सरपंच हे त्यांचे Digital Signature चा वापर करुन काम केलेल्या कंत्राट दाराच्या बँक खात्यात थेट निधी वर्ग करु शकतात. सदरील प्रणालीद्वारे ग्रामपंचायतीचा आर्थीक व्यवहार मोठया प्रमाणात पारदर्शकता आलेली आहे. ग्रामपंचायतीचा १५ व्या वित्त आयोगाचा निधी नेमका कोणत्या कामावर कोणत्या कंत्राट दारास व किती रक्कम हे सर्व एकाच क्लिकवर उपलब्ध झालेले आहे. कंत्राट दाराने केलेल्या कामाचे फोटो, लॅटलॉग, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता अपलोड केले शिवाय निधी हस्तांतरीत करता येत नाही.

 मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी  यांनी सदर PFMS प्रणालीची उपयुक्ता पाहुन सदर प्रणाली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये तात्काळ लागू करण्याच्या सुचना दिल्या व त्यास अनुसरुन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणी करिता सर्व सरपंच, सर्व ग्रामसेवक, सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक, सर्व विस्तार अधिकारी व सर्व गट विकास अधिकारी यांचे करिता ऑनलाईन प्रशिक्षण दिनांक १७ जून २०२१ रोजी Video Conference द्वारे आयोजित केले. सदर प्रशिक्षणात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रणालीच्या उपयुक्ततेबाबत व प्रत्यक्ष व्यावहारीक वापरबाबत सखोल मार्गदर्शन केले. सर्व सरपंचाना येत असलेल्या शंकेचे/अडचणीचे समाधान केले.

सदरील प्रशिक्षणाकरिता जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक व इतर संबंधीत मिळुन २५०० अधिकारी/कर्मचारी VC करिता Join झाले.

सदरील प्रशिक्षणा पूर्वी कोरोना मुक्त गांव स्पर्धेचे देखील प्रशिक्षण मुख्य कार्यकारी अधिकारी  दिलीप स्वामी  व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) चंचल पाटील  यांनी सर्वांना सूचना देण्यात आलेले आहे. कोरोना मुक्त गांव स्पर्धा करिता शासनाने निर्धारित केलेल्या २२ गुणांकणावर कार्यवाही करुन विभागात सोलापूर जिल्ह्यातील ग्रामंपचार्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविण्या करिता विशेष नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आले. तसेच प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पदनिहाय एक वृक्षलागवड करून त्याचे संगोपण करण्याच्याही सुचना देण्यात आल्या.

SendShareTweetSend
Previous Post

आणि… “पीआय मॅडम” यांना विडी जमलीच नाही ; पहा हा व्हिडीओ

Next Post

ब्रेकींग ! उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सोलापूरात ! पहा दौरा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सोलापूरात ! पहा दौरा

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002376
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group