Tuesday, October 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बापरे हे काय …निलंबित भाजप नगरसेवकाचा शिवसेनेने केला जंगी सत्कार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 June 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महानगरपालिकेतील माजी सभागृहनेते, ज्यांनी तीस वर्षे या शहराचे प्रतिनिधित्व केलं अशा सुरेश  पाटील या ज्येष्ठ नगरसेवका विरुद्ध विशिष्ट नगरसेवकांनी एकत्र येत सभागृहात एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टीची सत्ता महापालिकेत असताना, भाजपाच्या महापौरांनी सुरेश आण्णा पाटील  सारख्या ज्येष्ठ नगरसेवकावर निलंबनाची कारवाई करावी हे अत्यंत दुर्दैवी वाटते. महानगरपालिकेच्या इतिहासात अतिक्रमण पाडण्याची घटना काही पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वी सुद्धा अनेकदा अनेक ठिकाणी अतिक्रमणे पाडण्यात आली आहेत. नुकतेच अक्कलकोट रोड कोंडा नगर येथे रस्ता रुंदीकरणाच्या वेळी अनेकांचे संसार उध्वस्त करण्यात आली आहेत, त्यामध्ये एका महिलेचा जीवही गेला होता. त्यावेळी मूग गिळून गप्प बसणारे हे नगरसेवक आत्ताच कसे काय एकवटले हा प्रश्न पडतो. अशा पद्धतीने विशिष्ट नगरसेवक एकत्र येऊन जर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर सुरेश आण्णा तुम्ही स्वतःला एकटे समजू नका शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिला. शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी आज सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन मानाचा भगवा फेटा बांधून त्यांचा सत्कार केला त्यावेळी बरडे साहेब बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रताप भाऊ चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे व शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर आदी उपस्थित होते. बरडे  पुढे म्हणाले की, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जर एखादा सदस्य अतिक्रमणे काढण्यास विरोध करत असेल तर, त्याचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते हे माहित असताना देखील अतिक्रमण वाचविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या नगरसेवकांचा नेमका हेतू काय ? हेसुद्धा सोलापूरकरांना चांगले माहित आहे. आगामी काळात जनताच यांना धडा शिकवेल.

SendShareTweetSend
Previous Post

जमीर लेंगरेकर प्रमोशनने मुंबईला ; एन के पाटील सोलापूर महापालिकेत उपायुक्त तर अनिकेत मानोरकर यांना ही प्रमोशन

Next Post

काँग्रेस सोडलेला हा नेता पुन्हा स्वगृही ; राज्याच्या प्रभारींच्या उपस्थितीत प्रवेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काँग्रेस सोडलेला हा नेता पुन्हा स्वगृही ; राज्याच्या प्रभारींच्या उपस्थितीत प्रवेश

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002375
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group