पंढरपूर तालुक्यातील कासेगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी पंढरपूरचे गटविकास अधिकारी यांची सखोल चौकशी करण्याची मागणी आपण केली असून त्यांना त्वरित निलंबित करावे अन्यथा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव कडून शासनाला कारवाई करण्यास भाग पाडू असा इशारा देशमुख यांनी दिला.
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...















