Monday, October 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! आता , राज्यातील विकासकामांना मर्यादा, राज्य सरकारने काढला हा आदेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 June 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 शासन निर्णय : कोविड-१९ च्या संसर्गजन्य रोगाच्या प्रादूर्भावामुळे सन २०२१-२२ या वित्तीय वर्षात राज्याची कर व करेतर उत्पन्नातील अपेक्षित महसूली घट व त्याचे राज्याच्या वित्तियव्यवस्थेवर होणारे परिणाम विचारात घेऊन पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

भांडवली/बांधकामांवरील खर्च

१२) सर्व विभागांना ६०% वितरीत निधीच्या अर्धा म्हणजेच अर्थसंकल्पीय तरतूदीच्या ३०% निधीच्या मर्यादेत नवीन कामे हाती घेता येतील. सदरहू नवीन कामे विभागांनी प्राधान्याने मान्सूनची पूर्वतयारी करण्याच्या अनुषंगानेच हाती घ्यावीत. ( यासाठी प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, निविदा व कार्यारंभ आदेश देता येतील) उर्वरित ३०% तरतूद प्रलंबित देयके व अपूर्ण कामासाठी वितरीत करावी. तथापि,

अ) पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासाठी उन्हाळ्यातील टंचाई अंतर्गत अत्यावश्यक स्वरुपाच्या व मुलभूत गरजांच्या कामांना व रो.ह.यो. अंतर्गतच्या कामांना वरील निर्बंध लागू राहणार नाहीत. ब) बाह्य सहाय्यीत प्रकल्पांतर्गत व केंद्र सहाय्यित योजनांसाठी जर केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झालेला असल्यास त्या निधीच्या मर्यादेतच सर्व विभागांतर्गतच्या बांधकामांच्या कामांना वरील • निबंध लागू राहणार नाहीत.

क) ग्रामविकास विभाग व नगर विकास विभाग यांना दि. ३१.०३.२०२१ पूर्वी वितरीत करण्यात आलेल्या शिल्लक (अपूर्ण कामांचा वित्तीयभार वजा जाता) निधीमधून काही कामे हाती घ्यावयाची असल्यास शिल्लक निधीच्या मर्यादेत खर्च सिमित ठेवला जाईल व पुढील आर्थिक वर्षासाठी कोणताही वित्तीय भार निर्माण केला जाणार नाही या अटींच्या अधीन बांधकामे व इतर बाबी हाती घेता येतील. ड) नाबार्डमार्फत RIDF अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीमधून घ्यावयाची कामे, बाह्य सहाय्यीत प्रकल्पांतर्गतच्या कामांसाठी वरील निबंध लागू राहणार नाहीत.

इ) आमदार स्थानिक विकास कार्यक्रम व जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटक योजनांसह) (DPDC) अंतर्गतच्या कामांसाठी वरील निर्बंध लागू राहणार नाहीत. काय सांगतो जीआर पहा 

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! ग्रामीणमध्ये ‘इतकी’ बालकं निघाली कोरोना पॉझिटिव्ह ; 15 हजार मुलांना कोरोना सदृश आजार

Next Post

अन्यथा..डेप्युटी सीईओचा चार्ज अव्वल कारकुनाला देईन ; स्वामींचा या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामावर संताप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अन्यथा..डेप्युटी सीईओचा चार्ज अव्वल कारकुनाला देईन ; स्वामींचा या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामावर संताप

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002365
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group