Tuesday, June 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | आमदार रणजितदादांना “झेडपी” दिसचना ; झेडपीत येण्याच्या गप्पा विरल्या “हवेतच”

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 June 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर | जिल्ह्यातील राजकीय विरोधक संजयमामा शिंदे यांना शह देण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर घडवून आणण्यात अकलूजच्या मोहिते पाटलांचा पुढाकार दिसला, अनेक वर्षांच्या गॅप नंतर मोहिते पाटलांची झेडपीत वाहवा झाली, झेडपीत सत्ता आली मात्र पदाधिकाऱ्यांची तोंड चार दिशेला आहेत, कुणाचं कुणाशी जमत नाही, पटत नाही, काम व्यवस्थित होत नाहीत, फायलींवरून खटके उडत आहेत, बिचारा अध्यक्ष कांबळे गरीब माणूस त्यांच्या असून अनेकजण आपली पोळी भाजून घेण्याच्या नादात असतात, मात्र कांबळेंचा सारथी अजितदादाला(तळेकर) हे पटत नाही ते सर्व बाबींवर बारीक लक्ष ठेवून असतात. अजितदादांची अनेकांना अडचण होऊ लागली, हा सर्व मामला पोहोचला भाजपच्या दरबारात. दरबार भरवायचा ठरला, तीन वर्षात ‘नंदादीप’वर न आलेल्या भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावली आठ पैकी 7 आमदार व 2 पैकी 1 खासदार आले, महाराज आले, बापू पहिल्यांदाच आले, दोन मालक आले, भाऊ आले, चार दादा आले, बैठक झाली, अधिकारी येऊन गेले, अजितदादांना जादा कामकाजात ‘इंटरफेअर’न करण्याच्या सूचना दिल्या गेल्या, तेव्हा पासून तळेकर जपूनच झेडपीत वावरतात.

आमदार प्रशांत परिचारक व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर झेडपीची जबाबदारी दिली गेली, दर सोमवारी एकाने झेडपी मध्ये येऊन पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवायचे, आपल्या सदस्यांची कामे करून घ्यायची असे ठरले, एका सोमवारी कुणीच आले नाही, दुसऱ्या सोमवारी योगायोगाने आमदार राजाभाऊ राऊत येऊन गेले, प्रशांत मालक काही आलेच नाहीत अशा बातम्या आल्या, नंतर ते आले, सर्वांची भेट घेतली, त्याचवेळी विजय मालक पण आले. सचिन दादाही आले, पण पुढच्या सोमवारी समाधान दादा झेडपीच्या गेटवर आले आणि बाहेरूनच निघून गेले, पुढे परत सोमवारी कुणीच नाही, महिना दीड महिना झाला, आमदार रणजित दादा अजूनही आले नाहीत.

जिल्हा परिषदेत भाजपच्या समविचारी आघाडीत अजून पण मेळ जमलेला नाही, पदाधिकाऱ्यांच्या पीए ला काढण्यापर्यंत प्रकरणे गेली आहेत, विशेष म्हणजे विरोधक बाजूलाच आहेत, समविचारी मध्येच फायलींवरून भांडणं सुरूच आहेत, परंतू हे वाद न होता समन्वयाने काम करण्याचा सल्ला कुणीच देत नाही….होत असलेला वाद, धुसफूस हे या कार्यकाळातील पदाधिकाऱ्यांचे दुर्दैव आहे.

SendShareTweetSend
Previous Post

शिवसेनेचा नगरसेवक म्हणतो | दिलीप मालक तुम्ही शहराचे नेतृत्व करा, पृथ्वीला तालुक्यात पाठवा, मात्र पक्ष कोणता सांगितले नाही…..

Next Post

ब्रेकिंग ! सोलापूर शहरात आता दुपारी चार नंतर सर्व बंद, निर्बंध कडक ; महापालिका आयुक्तांनी काढला आदेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग ! सोलापूर शहरात आता दुपारी चार नंतर सर्व बंद, निर्बंध कडक ; महापालिका आयुक्तांनी काढला आदेश

ताज्या बातम्या

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026

क्राईम

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1983227
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group