Monday, October 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | या दोन “भावा”चं जुळलं राजकीय ट्युनिंग ; हे आहेत यांच्या समोरील कामांचे अजेंडे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 June 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महापालिकेतील आपले नगरसेवक, सर्वांचे दादा म्हणजेच आनंद चंदनशिवे. सभागृहात अभ्यासू मांडणी, नागरिकांची काम करण्यात आक्रमक, विकासकामांना निधी आणण्यात मामा, ताई,बापू, अण्णा, भाऊ यांना गोड-गोड बोलणारे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बसपातून “वंचित” झालेले आनंददादा.

दुसरीकडे  जिल्हा परिषदेच्या इतिहासात नशीबवान, कधीही साधं स्वप्नात पण आपण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ असे न वाटलेले, गरीब शांत, सरळ, आंबेडकरी असतानाही कौटुंबिक वातावरणामुळे हरिभक्त पारायणकार अनिरुद्ध कांबळे उर्फ ‘केम’ करांचे “अण्णा”. या दोन ‘भावां’ची सध्या चांगलीच जमली आहे. 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग याठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शाने पावन झालेली पाणीपुरवठा विहीर,त्याचे सुशोभीकरण करण्यासाठी चंदनशिवे यांची धडपड. दादा महापालिकेतले आणि हा विषय जिल्हा परिषदेचा, नियोजन होईना, शेवटी आपले अध्यक्ष अनिरुद्ध अण्णा कधी मदतीला येणार, त्यांच्याशी दादांनी घसट केली. समाजबांधव असल्याने भावांची चांगलीच गट्टी जमली, पालकमंत्री भरणे मामांकडून दोघांच्या प्रयत्नाना अखेर यश आलेच.

वळसंग येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उद्घाटन केलेली विहीर (आंबेडकर बावडी) व कुंभारी येथील भेट दिलेली पंचाची चावडी तसेच माता रमाई यांचा सहवास लाभलेला माढा तालुक्यातील बावी येथील परिसर सुशोभीकरण करणे व स्मारक उभारणे संदर्भात अनिरुद्ध अण्णा व आनंद दादा हे प्रयत्न करत होते त्यांना यश आलं असून पालकमंत्र्यांनी 25 लाख वळसंग विहिरीसाठी व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी 15 लाखाचा निधी दिला आहे, 

या कामाचे भूमिपूजन आता लवकरच पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असून जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी महापालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे यांची बैठक झाली त्यांनी कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. एकूणच या दोन भावांमध्ये चांगले संबंध निर्माण झाले आहेत.

जिल्ह्यातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित तीन चांगली कामे मार्गी लागणार आहेत.अनिरुद्ध अण्णा नशीबवान, त्यांच्या हस्ते तर सांगोल्यात कोळे गावात महामानवांच्या अस्थिविहाराचे भूमिपूजन झाले. आता त्यांच्याच अध्यक्षतेखाली वळसंगच्या विहिरीचे सुशोभीकरण होत आहे. आनंद दादांनी आपल्या महापालिकेच्या कार्यकाळात 2011 मध्ये मिलिंद नगरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहार प्रेरणाभूमीची उभारणी करण्याची मोठे काम केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

आमदार देशमुख पिता-पुत्राने जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला ‘ठिय्या’ ; हा निर्णय घेण्यास पाडले भाग

Next Post

उमेश पाटलांची राजकीय ‘गुगली’ अन् अडकले भाजपचे प्रवक्ते ; बोलून गेले भाजपचे अंतःस्थ धोरण?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

उमेश पाटलांची राजकीय 'गुगली' अन् अडकले भाजपचे प्रवक्ते ; बोलून गेले भाजपचे अंतःस्थ धोरण?

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002360
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group