सोलापूर ! मराठा आरक्षण मोर्चाला पोलीस प्रशासनाने छत्रपती संभाजी महाराज चौकात अडवले, यावेळी मोर्चाचे समन्वयक नरेंद्र पाटील यांचे आगमन झाले त्यावेळी उपस्थित मोर्चेकरांना संबोधित करताना पाटील यांनी जिल्ह्यातून अडवलेली सर्व वाहने येत नाहीत तोपर्यंत मोर्चा निघणार नाही अशी भूमिका यांनी घेतली पहा ते काय म्हणाले


















