Monday, October 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मार्डीत रक्तदानाचा “सोलापुरी रेकॉर्ड” तर सहाजणांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प ! अविनाश मार्तंडे यांच्या लोकप्रियतेचे यथार्थ दर्शन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 July 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 उत्तर सोलापूर (तालुका प्रतिनिधी) :- गेल्यावर्षी कोरोना लॅाकडाऊनमुळे रक्तदान शिबीर होऊ शकले नाही, सध्या समाजाला रक्ताची असलेली गरज अन् यंदा दोन वर्षांपूर्वीचा 405 हा रक्तदानाचा आकडा पार करायचाय, असे आवाहन त्यांनी केले. अन बघता बघता तब्बल 511 जणांनी उत्फुर्तपणे रक्तदानाचा हक्क बजावला. तर लाडक्या नेत्याच्या स्मृतिप्रित्यर्थ सहा जणांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला. मार्डी गावचे माजी सरपंच व राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कै. श्रीधरराव मार्तंडे यांच्या 16 व्या स्मृती दिनामित्त हा रक्तदानाचा महायज्ञ रविवारी संपन्न झाला. 

दरम्यान जगाचा निरोप घेऊन 16 वर्षे होऊन देखील सामान्य लोकांमध्ये कै. श्रीधरराव मार्तंडे यांच्या स्मृती चिरंतन जपल्या जात असल्याचे तर मार्डीचे लोकनियुक्त सरपंच व कै. मार्तंडे यांचे चिरंजीव अविनाश मार्तंडे यांच्या लोकप्रियतेचे दर्शन लोकांमध्ये असलेली रक्तदानाची ओढ अन् गर्दीवरुन दिसून आले. सकाळी सात वाजल्यापासून सुरु असलेले रक्त संकलनाचे काम सायंकाळी पाच पर्यंत सुरुच होते. कै.श्रीधरराव मार्तंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकार सुहास राऊळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त अधिकारी रंगनाथ तोडकर, जि.प.मधील कर्मचारी सुर्यकांत हिप्परगी, विजयालक्ष्मी संतोष पवार, विजया संतोष काळे व गौरी संजय पवार या सहाजणांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला. 

 राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते बळीरामकाका साठे, बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते कै. मार्तंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. अक्कलकोटचे सभापती सिद्धार्थ गायकवाड,सोलापूर भारतीय सैन्य दलातील संदीप राजमाने, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, शिबिराचे संयोजक व मार्डीचे सरपंच अविनाश मार्तंडे, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, सोलापूर कृषी उत्पन्न  बाजार समितीचे संचालक व वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे, माजी जि.प.सदस्या ज्योतीताई मार्तंडे, माजी सरपंच सुजाता मार्तंडे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने, राजकुमार हौशेट्टी, संजय देशमाने, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, मार्डी सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील, नामदेव गवळी, कुमार भिंगारे, घैजिनाथ खेलबुडे, मुस्तीचे सरपंच नागराज पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव सोनार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद,बाळासाहेब पाटील,ॲड.इंद्रजीत पाटील, श्रीकांत मार्तंडे, काशीनाथ कदम,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्षा सुवर्णा झाडे, अकोलेकाटीचे सरपंच भाऊ लामकाने, शत्रुघ्न घोडके, शिवाजी नन्नवरे, मनोज विटकर, मनोज साठे, दाजी गोफणे, हनमंत टोणपे, दिपक अंधारे, शिवाजी आवटे, मंजूर शेख, उपसरपंच युवराज पवार, सोसायटीचे व्हाईस चेअरमन अरुण मुडके, श्रीरंग मगर रेवणसिद्ध कापसे, प्रकाश खेलबुडे, रंगनाथ तोडकर, तायप्पा शेंडगे, ग्रामपंचायत सदस्य संजय इनामदार, पांडुरंग मठे, प्रभाकर फुलसागर, बाबूराव ढोणे, अभिमन्यू पांढरे, चंद्रकांत तोडकर, कैलास देशमाने, अनिल पाटील, विनोद पांढरे, दत्तात्रय खेलबुडे, हनुमंत गायकवाड, सचिन बामनकर, संजय वडजे, मिटू राठोड, मारुती राठोड, भागवत नागोडे, सुभाष शिंदे, अंगद चव्हाण, तांदुळवाडीचे उपसरपंच सागर सोलापुरे, गणेश नागोडे, शंभु गायकवाड, अमोल पेंडपाले, महेश पेंडपाले, पांडुरंग नवगिरे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण विभुते, नंदकुमार पाटील, गणेश नारायणकर, मारुती कांबळे, संतोष मुगळे-पाटील,माजी सैनिक नागेश मोरे, पांडुरंग नवगिरे, बबन पवार, शिवाजी वडजे, नासीर जहागिरदार, बाबासाहेब पाटील, अजिनाथ कांबळे, शहाजी गायकवाड,राजेंद्र विभूते यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोठारी पाईप्स व कोठारी केबल्स या कंपनीमधील कर्मचारी, यमाईदेवी आश्रम शाळेतील शिक्षक, महात्मा फुले प्रशालेतील शिक्षक कर्मचारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी उत्फुर्तपणे रक्तदान केले. सोलापुरातील अक्षय ब्लड बँक व कुंभारी येथील अश्विनी मेडिकल काँलेज ब्लड बँकेने रक्तसंकलन केले.  

SendShareTweetSend
Previous Post

साहेब हे पैसे तुमच्या “सेंट्रल विस्टा” निवासाला वापरा ! सोलापुरातून पंतप्रधान मोदींना पाठवली साडेसोळा रुपये गॅस सबसिडी

Next Post

दुःखद ! गुरुशीद्धप्पा भीमाशकंर म्हेत्रे यांचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दुःखद ! गुरुशीद्धप्पा भीमाशकंर म्हेत्रे यांचे निधन

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002344
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group