Monday, October 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! राष्ट्रवादीची माळशिरस तालुका कार्यकारिणी बरखास्त ; जिल्हाध्यक्षांनी काढले पत्र, गटबाजी चव्हाट्यावर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 July 2021
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ! 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या, त्यामध्ये जिल्ह्याचे प्रमुख नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीत गेले त्यामुळे माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी मध्ये पोकळी निर्माण झाली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने माणिक वाघमोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली तसेच तालुक्याची कार्यकारणी सुद्धा नियुक्त करण्यात आली दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्तम जानकर यांनी निवडणूक लढवली मात्र काहीशा मतांनी त्यांचा पराभव झाला त्यानंतर उत्तमराव जानकर यांनी तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या नियंत्रणाखाली असावी अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींनी समोर व्यक्त केली,  दुसरीकडे शंकरराव देशमुख यांचा व उत्तमराव जानकर असे दोन गट माळशिरस तालुक्यात तयार झाले. दरम्यान प्रदेशवर असणारे शंकरराव देशमुख यांनी परस्पर माळशिरस तालुक्यातील तालुका कार्यकारिणी जाहीर केली. माणिक वाघमोडे यांना पुन्हा तालुका अध्यक्ष केले ही तक्रार उत्तमराव जानकर गटाने पक्षश्रेष्ठींकडे केली आहे या तक्रारीची दखल घेण्यात आली. प्रदेशचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे यांना सांगून माळशिरस तालुक्याची कार्यकारणी तातडीने बरखास्त करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी माळशिरस तालुका कार्यकारणी बरखास्त करीत असल्याचे पत्र काढले असून ते  प्रसिद्धीसाठी दिले आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात व माळशिरस तालुक्याच्या राजकारणावरून होत असलेली गोची जिल्हाअध्यक्ष काका साठे यांच्या चेहऱ्यावर दिसून आली. आपल्या बोलण्यात प्रामाणिकपणाची झालर असते,आपण काय थापाड्या मारणारा कार्यकर्ता आहे का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. आपण केवळ नावालाच अध्यक्ष झालो अस वाटू लागलंय असे ही ते नाराजपणे बोलून गेले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरातून महिला काँग्रेसने मोदी सरकारला पाठवल्या “शेणाच्या गौऱ्या” ; गॅस,तेल दरवाढीचा आगळावेगळा निषेध

Next Post

काय राव….सोलापूरात “चिमणी”वरून ‘पक्षां’चे राजकारण ; पहा महापालिकेच्या सभेत काय घडले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काय राव....सोलापूरात "चिमणी"वरून 'पक्षां'चे राजकारण ; पहा महापालिकेच्या सभेत काय घडले

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002338
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group