Thursday, March 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेस नेते सुरेश हसापुरे या आरोपातून निर्दोष ; काय होते प्रकरण पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 July 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बाजार समितीचे तत्कालीन उपसभापती सुरेश सिद्रमप्पा हसापुरे  रा. १६ स्वामी विवेकानंद नगर, विजापुर रोड, सोलापुर यांची बाजार समिती शितगृह जळीत प्रकरणी  मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एम. कनकदंडे यांनी निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश पारीत केला.

यात हकीकत की, दि. ०६/०८/२००७ रोजी सोलापुर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील शितगृहारा आग लागली होती, त्याघटनेमध्ये बरेच नुकसान झाले होते. त्या घटनेच्या अनुषंगाने फैक्टरी कायद्यान्वये खटला दाखल केला होता. त्यामध्ये असा आरोप होता की, सदर ठिकाणी मिरची, हळद इ. वस्तु शितगृहात साठविण्यात आल्या होत्या, सदर ठिकाणी उत्पादन प्रक्रिया चालु होती. सदर ठिकाणी फॅक्टरी अॅक्ट च्या नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले होते, कारखान्याच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही उपाय करण्यात आलेले नव्हते. 

शितगृह व उत्पादन प्रक्रिया बाबत कारखाना सुरु करण्याकरिता परवाना घेतला नव्हता, निष्काळजीपणामुळे व नियमांचे उल्लंघन केल्याने सदर शितगृहास आग लागली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. त्यावेळी सुरेश हसापुरे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती असल्याने ते सदर घटनेस कारणीभूत आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीने शितगृहाकरीता रितसर परवाना घेतला नाही, या करीता एक खटला व फॅक्टरी अॅक्ट च्या कलमाअंतर्गत योग्य ते सुरक्षितता पध्दती अवलंबली नाही म्हणून एक असे दोन फौजदारी खटले सोलापूर इंडस्ट्रियल सेफ्टी अॅन्ड हेल्थचे उपसंचालक आर. पी. कडकमकर यांनी न्यायालयात दाखल केले होते. तदनंतर सुरेश हसापुरे यांनी अॅड. शशी कुलकर्णी यांचे मार्फत न्यायालयात हजर झाले. 

सदर प्रकरणात फिर्यादीने दोन महत्त्वाचे साक्षीदार तपासले. सदर प्रकरणात अँड. शशी कुलकर्णी, अॅड. प्रशांत नवगिरे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांचा उलट तपास घेवुन न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, “सुरेश हसापुरे हे त्यावेळी उपसभापती होते परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती स्थित असलेला शितगृहाची कोणतीही जबाबदारी त्यांच्यावर नव्हती, कृषी उत्पन्न बाजार समिती ही फार पूर्वी स्थापन झाली होती, परवाना काढण्याची जबाबदारी ही त्यावेळीच्या तत्कालीन व्यवस्थापनाची होती, तसेच सदर ठिकाणी कारखाना चालु होता, उत्पादन प्रक्रिया चालु होती, याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा फिर्यादीने सादर केला नाही आरोपींतर्फे साक्षीदाराचा झालेला उलटतपास व युक्तीवाद विचारात घेवुन न्यायालयाने पुराव्या अभावी सुरेश हसापुरे यांची दोन्हीही खटल्यातुन निर्दोष मुक्तता केली..

सदर प्रकरणात तत्कालीन उपसभापती सुरेश हसापुरे यांचेतर्फे अॅड. श कुलकर्णी, अँड. प्रशांत नवगिरे, अँड. देवदत्त बोरगांवकर यांनी काम पाहिले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरचे माझ्यावर सोडा ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना दिल्या या सूचना

Next Post

काँग्रेसची ओबीसी एकतेची हाक, राज्यातून मिळतोय प्रतिसाद ; ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी जिल्हा दौऱ्यावर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काँग्रेसची ओबीसी एकतेची हाक, राज्यातून मिळतोय प्रतिसाद ; ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी जिल्हा दौऱ्यावर

ताज्या बातम्या

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971308
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group