Thursday, August 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! अनगर परिसरात गांजाची शेती, ६६ किलो गांजा जप्त ; गांजाची ६५ झाडेही हस्तगत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 July 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ | शेतामध्ये गांजाची लागवड करून विक्री करणाऱ्या शेतकऱ्यावर मोहोळ पोलिसांनी सोमवारी अनगर   गावच्या शिवारात धाड टाकत मोहोळ  पोलिसांनी  ६६ किलो  गांजा जप्त करीत गांजाची ६५ झाडे हस्तगत केली आहेत. सदर गांजांची किमंत ६ लाख ८५ हजार ५०० रुपये असुन ही कारवाई १२ जुलै रोजी सांयकाळी ६ वाजण्याच्या सुमारास केली.

मोहोळ पोलिसांचे डीबी पथक अवैध धंद्यांवर कारवाई करणेकामी पेट्रोलिंग करत असताना अनगर गावच्या शिवारात एका शेतकऱ्याने लागवड करून तो गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. माहीती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी पोलीस पथकासह अनगर येथील रेल्वे रुळा लगत असणाऱ्या हनुमंत शिंदे यांच्या शेतात छापा टाकला आसता हणुमंत धर्मा शिंदे  वय ५५ राहणार अनगर यांनी आपल्या शेताच्या बांधावर गांजाची झाडे लावुन त्याची विक्री करीत आसल्याचे आढळुन आले. त्या वेळी सदर ठिकाणी ५ ते ६ फुट उंचीची तब्बल ६५  गांजाची झाडे मिळून आली. त्याचे वजन ६६ किलो असुन तो गांजा जप्त केला असुन त्याची किमंत ६ लाख ८५ हजार ५०० आहे .

यावेळी पोलिस पथकाने सदर गांजा लागवडीबाबत हनुमंत शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले असून गांजाची झाडे जप्त केली आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, सहाय्यक फौजदार चंद्रकांत कदम, युसुफ शेख, पोलीस कॉन्स्टेबल गणेश दळवी ,पांडुरंग जगताप, मंगेश बोधले, रविद्र बाबर, हरीष थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सदर ठिकाणी पंचनामा करणे साठी तहासिलदार जीवन बनसोडे, पो. नि अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे व सरकारी पंच उपस्थित होते .

SendShareTweetSend
Previous Post

विधान परिषदेची आमदारकी अन् झेडपीत इच्छुकांनी मांदियाळी | उमेश पाटील म्हणाले, शेवटपर्यंत मी इच्छुकच राहू का?

Next Post

झेडपी सीईओ दिलीप स्वामी यांची माहिती ; घनकचरा व सांडपाणी या विषयावर राष्ट्रीय लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

झेडपी सीईओ दिलीप स्वामी यांची माहिती ; घनकचरा व सांडपाणी या विषयावर राष्ट्रीय लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996561
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group