Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेस कार्यकर्त्यांचा ‘बॉस’ झाला सक्रिय ; ताईंसोबत झालेल्या बैठकीने कार्यकर्ते ‘चार्ज’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 July 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुधीर खरटमल…..,काँग्रेस मधील कार्यकर्त्यांचे ‘बॉस’. बॉस ही पदवी स्वतः नाही तर  त्यांना कार्यकर्त्यांनी दिलीय, केवळ काँग्रेस पक्षच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, शिवसेना, भाजप या पक्षातील कार्यकर्तेसह अनेक समाजातील युवक त्यांना बॉस म्हणतात. 2017 साली सुधीर खरटमल यांनी पक्षातील अंतर्गत वादाला कंटाळून शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता तेव्हापासून त्यांनी काँग्रेस भवनात पाय ठेवला नाही आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोबत त्यांचे मतभेद होते अशी चर्चा ऐकण्यास मिळते मात्र आता सुधीर खरटमल हे सर्व वाद नाराजी विसरुन काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा सक्रिय झाले आहेत.

 आपला बॉस सक्रिय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळू लागल आहे, आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने यंदा महापालिकेवर तिरंगा फडकवण्याचा निर्धार केला आहे यामुळे आमदार तथा प्रदेशच्या कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस पक्षाची विस्कटलेली घडी बसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सर्वच समाजामध्ये जाऊन त्यांनी पक्षाचे संघटन बांधणी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी हॉटेल लोटस याठिकाणी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी बैठक पार पडली या बैठकीला आमदार प्रणिती शिंदे, शहराचे अध्यक्ष प्रकाश वाले, माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, महापालिकेतील जेष्ठ नेते यु एन बेरिया, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, गटनेते चेतन नरोटे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक विविध पदाधिकारी ब्लॉक अध्यक्ष विविध सेल आणि विभागाचे अध्यक्ष यांची उपस्थिती होती.

काँग्रेसचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी आपल्या भाषणात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणले. मी सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसचा सच्चा चाहता आहे आणि सच्चा चाहता दुसरीकडे कुठेही जात नाही. मी नेहमी कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतो त्यांचा कार्यक्रमालाही जात असतो, मी कार्यकर्त्याला कधीही दूर जाऊ दिले नाही. कार्यकर्त्यांमुळे पक्षाची ताकद वाढते. नेत्यांनीही कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. मला कुठल्याही राजकीय पदाची हौस नाही, शिंदे साहेबांचा चाहता म्हणून आमदार प्रणिती जे सांगतील ती जबाबदारी मी फार पाडायला तयार आहे. मी संघटना बळकटीसाठी काम करायला तयार आहे सध्या सोलापूर महापालिकेत भाजपचा भोंगळ कारभार चालू आहे ते लोकांना पाणी देऊ शकत नाहीत. जिथे जिथे गरज आहे तिथे मदत करायला तयार आहे म्हणून येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करून महापालिकेवर तिरंगा फडकविण्याचा निर्धार त्यांनी केला.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांचा आदेश ; सोमवार पासून अशी असेल परिस्थिती

Next Post

तौफिक शेख यांच्या मुलासह 12 जणांवर गुन्हा दाखल ; राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश पडला महागात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

तौफिक शेख यांच्या मुलासह 12 जणांवर गुन्हा दाखल ; राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश पडला महागात

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002330
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group