Wednesday, August 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

वा रे पोलीस प्रशासन ! पोलिसांना जयंत पाटील दिसलेच नाहीत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 July 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी झाली असली तरी कोरोना गेला नाही, असे असले तरी सोलापूर शहरांमध्ये मागील काही दिवसात अनेक आंदोलने झाली आहेत त्यामध्ये निदर्शने असतील मोर्चा असेल मिळावे असतील बैठका असतील याला सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.

हे ही वाचा (अक्कलकोट म्हणजे “कल्याणशेट्टी जनता पार्टी”(केजेपी) ; भाजप नेत्याचा थेट आरोप)

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण मोर्चा निघाला त्या मोर्चाचे समन्वयक नरेंद्र पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल झाला, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोलापूरात घोंगडी बैठक घेतली त्यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला,

काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयूआय ने पेट्रोल पंपासमोर निदर्शने केली त्यामध्ये कार्यकर्त्यांसह आमदार प्रणिती शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला या आंदोलना दरम्यान एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाल्याचे बातम्यांमध्ये छापून आले होते त्यात तर पोलिसांनी कहर केला अमीर शेख हे सोलापुरात त्या आंदोलनाला नव्हते केवळ त्यांच्या नावाचा उल्लेख होता तरी पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. 

हे ही वाचा (नाही तर आमची Arrest वारंट काढा ; महापालिकेत या ज्येष्ठ नगरसेवकांनी आयुक्तांना घेतले फैलावर)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी शहर कार्यकर्ता मेळावा आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला इतकी प्रचंड गर्दी उसळली की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना कार्यकर्त्यांना बाहेर जाण्यास सांगावे लागले, या कार्यक्रमाला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजयमामा शिंदे हे नेते उपस्थित होते, मात्र सदर बझार पोलिसांनी केवळ संयोजक आणि ज्यांनी प्रवेश केला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, गुन्हे दाखल करण्यात पोलिसांची सुडबुद्धी दिसून येत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांमधून होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री भरणेमामा, आमदार संजयमामा हे पोलिसांना कसे दिसले नाहीत हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. गृह खातं जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर मेहेरबान झालंय का? सत्तेतील पक्ष असतानाही काँग्रेसच्या नेत्यांवर मुद्दामहून गुन्हे दाखल होतात असे एक ना अनेक प्रश्न सोलापुरातील माध्यमांमधून पोलीस प्रशासनावर उपस्थित केले जात आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

अक्कलकोट म्हणजे (केजेपी) “कल्याणशेट्टी जनता पार्टी” ; भाजप नेत्याचा थेट आरोप, म्हणूनच आमचा विरोध

Next Post

NCP ! माळशिरस तालुका युवक अध्यक्षाचा राजीनामा ; पत्रात हा केला खुलासा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

NCP ! माळशिरस तालुका युवक अध्यक्षाचा राजीनामा ; पत्रात हा केला खुलासा

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996556
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group