Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बापरे झेडपीत 1 कोटींची औषधे जाळली? : बैठकीला ‘अर्थ’ नसल्याने झेडपी सभापतींचा सभात्याग :

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 July 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची सभा सभापती विजयराज डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली होती, यापूर्वी दोन वेळा सभा तहकूब करण्यात आली होती, शुक्रवारी होणाऱ्या सभेसाठी सभापती डोंगरे सह, ज्येष्ठ सदस्य वसंतराव देशमुख, भारत आबा शिंदे, अंजनादेवी पाटील, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिह पवार, बांधकाम कार्यकारी अभियंता कदम हे उपस्थित होते, अर्थ समिती असल्याने सर्व विभागाच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित होते, 

मात्र ग्रामपंचायतच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, शिक्षण अधिकारी संजय राठोड, समाज कल्याण अधिकारी संतोष जाधव हे काही महत्त्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हते, त्यामुळे चिडलेल्या सभापती विजयराज डोंगरे हे सभात्याग करत बाहेर पडले त्यामुळे गुरुवारची सभा ही तहकूब करण्यात आली. जेव्हा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सभापती विजयराज डोंगरे यांच्या चेंबरमध्ये गेले, सभा झाली का नाही ही विचारणा केली तेव्हा त्यांनी, सभा तिसऱ्यांदा तहकूब झाल्याचं सांगितलं.

यावेळी ज्येष्ठ सदस्य भारत आबा शिंदे सदस्य वसंत नाना देशमुख हे तिथे उपस्थित होते आम्हाला विभागाच्या खर्चाची माहितीच मिळत नसेल तर सभा कशाला घ्यायची? कोणकोणत्या कामांच्या प्रशासकीय मान्यता झाल्या हे सुद्धा सध्या समजत नाही. कोणत्या विभागाचा किती खर्च झाला याची माहिती मिळत नसेल तर सभा घेण्यात काय ‘अर्थ’. ग्रामपंचायत विभागांमध्ये नागरी सुविधा जनसुविधा विभागाचा मोठा निधी आला आहे, किती कामाच्या प्रशासकीय मान्यता झाल्या याची माहिती मिळत नाही, चंचल पाटीलबाई ऑफिसमध्ये बसतात, सभेला येत नाहीत, सीईओ दिलीप स्वामींना काही देणे घेणे दिसत नाही. आरोग्य विभागामध्ये किती खर्च केला गेला हे समजत नाही आरोग्य विभागामध्ये तर तब्बल 1 कोटीची औषधे जाळली गेल्याची माहिती मिळत असल्याचा थेट आरोप भारत आबा शिंदे यांनी केला आहे.

समाज कल्याण विभाग मध्ये दलित वस्ती योजनेअंतर्गत किती कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या हे सुद्धा अद्याप समजले नाही. अर्थ समिती तहकूब झाली असली तरी येणार्‍या 26 जुलै रोजी सर्वसाधारण सभा होणार आहे त्यामध्ये आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग, समाज कल्याण विभाग हे आमच्या रडारवर राहतील असा इशारा विशेष करून वसंत नाना देशमुख यांनी दिला. या सभेमध्ये पंढरपूरचे गटविकास अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

SendShareTweetSend
Previous Post

त्रिंम्बक ढेंगळे हे मस्तवाल व इंजिनिअरिंग ज्ञान नसलेले अधिकारी ; या संघटनेने केला थेट आरोप

Next Post

अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी होतोय हा मजेदार व्हिडीओ व्हायरल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी होतोय हा मजेदार व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002329
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group