Thursday, August 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाजपचे “मालक-अण्णा” बऱ्याच दिवसांनी एकत्र ; या विषयात पुन्हा जुळली ‘मन’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 July 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आण्णा पाटील दोन नेते बर्‍याच दिवसांनी एकत्र आल्याचं दिसून आलं. अनेक दिवसांपासून हे दोन नेते एकत्र दिसले नव्हते. सुरेश पाटलांचा बंडखोर आणि आक्रमक स्वभाव असल्याने मागील काही दिवसाच्या घडामोडी पाहता सुरेश अण्णा भाजप सोडणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. महापालिकेमध्ये घोंगडे वस्ती इथल्या अतिक्रमण पाडकाम प्रकरणावरून सुरेश पाटील यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती सभागृहात महापौरांचा अपमान केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले होते या एकूणच सर्व घडामोडी पाहता विरोधी पक्षाच्या काही गटनेत्यांनी तसेच शिवसेनेने अण्णाची बाजू घेतली, शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी तर सुरेश पाटलांचा सत्कार केला होता. भाजपच्याच नगरसेवकांनी या प्रकरणात पेढे सुद्धा वाटले होते. या सर्व राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहर उत्तर चे आमदार विजयकुमार देशमुख, ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील, माजी सभागृहनेता संजय कोळी, नगरसेवक अविनाश पाटील, संजय कणके हे सर्व एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

रुपाभवानी स्मशानभूमीत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून 49 लाखाचे विकास कामे सुरू आहेत याची पाहणी या सर्व नेत्यांनी केली, त्यानंतर बाजूलाच असलेल्या स्वातंत्र्यसेनानी किसन सारडा यांच्या स्मारकाची पाहणीही या सर्व नेत्यांनी केली. सारडा स्मारकासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असताना या पूर्वी कामे न करता पंधरा लाखाची बिले परस्पर उचलण्यात आली असल्याचे उघड झाले, त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याची माहिती उघड झाली आहे. सुरेश पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली महापालिकेचे नगर अभियंता कारंजे यांनी या प्रकरणात सुमारे दहा लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचे कबूल केले याची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे हे दोन नेते पुन्हा एकत्र आले, हे भाजप साठी फायदेशीर असले तरी सध्या शहरात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी स्वबळावरची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महेश कोठे यांच्याअडून सत्तेचे स्वप्न पाहत आहे, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या महापालिकेची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर शिवसेना आपल्या शिव संपर्क अभियानातून जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसत आहे भारतीय जनता पार्टी मात्र गटबाजी मध्ये अडकली असून दोन देशमुख अजूनही महापालिकेसाठी गंभीर नसल्याचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.

SendShareTweetSend
Previous Post

अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी होतोय हा मजेदार व्हिडीओ व्हायरल

Next Post

जिल्हाधिकारी-आयुक्त परवानगी देईना ! झेडपी सभेचा घोळ मिटेना ; अधिकारी चिंतेत,पदाधिकारी व सदस्य खुशीत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हाधिकारी-आयुक्त परवानगी देईना ! झेडपी सभेचा घोळ मिटेना ; अधिकारी चिंतेत,पदाधिकारी व सदस्य खुशीत

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996556
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group