महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांचं मन:पूर्वक अभिष्टचिंतन करतो. आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! उद्धवजींच्या रुपानं राज्याला आणि महाविकास आघाडीला सक्षम, समर्थ;सर्वांना सोबत घेऊन जाणारं कुशल नेतृत्वं लाभलं आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्चितंच जिंकू. पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील, जगातील अव्वल राज्य बनवू,असा मला विश्वास आहे.
सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या
सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

















