Sunday, April 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! पंढरपूर स्वतंत्र जिल्हा करा, झेडपी सभेत ठराव मंजूर ; अध्यक्षांची महिला सभापतीला दमबाजी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 July 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली यापूर्वी 2 ऑनलाईन  सभा सदस्यांनी गोंधळ घातल्याने तहकूब झाल्या होत्या त्यानंतर सर्व पदाधिकारी सदस्यांनी यावर तोडगा म्हणून सभेच्या एक दिवस अगोदर आढावा बैठक घ्यायची त्यात विषयावर चर्चा करायची असे ठरले होते, त्याप्रमाणे बुधवारी दोन सत्रांमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात आढावा बैठक झाली. त्याच दिवशी ऑफ रेकॉर्ड विषय मंजूर झाले? 

त्यानंतर गुरुवारी दुपारी ऑनलाइन सभा झाली सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे होते, सर्व नियोजन बद्ध झाल्याने एकाही सदस्यांनी यावेळी विरोध केला नाही. सांगोल्याचे एडवोकेट सचिन देशमुख यांनी सुरुवातीलाच स्वतंत्र पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव मांडला यामध्ये पंढरपूर सांगोला माळशिरस मंगळवेढा या चार तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी त्यांनी केली. या ठरावाला ज्येष्ठ सदस्य वसंतराव देशमुख यांनी अनुमोदन दिले आणि हा ठराव एकमताने मंजूर झाल्याचं सचिन देशमुख यांनी सांगितलं.

या सभेमध्ये गोंधळातच 26 विषयांना मंजुरी दिली गेल्याची माहिती मिळाली सभाही ऑनलाइन होती मात्र या सभेत बरीच टिंगल-टवाळी दिसून आली खाजगी मध्ये ज्या पद्धतीने चर्चा होतात तशा चर्चा ऑनलाईन सभेमध्ये ऐकण्यास मिळाल्या. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी एका महिला सभापती यांना बोलूच दिले नाही, त्या आमचा विषय प्रोसिडिंग मध्ये यावा म्हणून ओरडत होत्या, तुम्हाला काल बोलू दिले आज अजिबात बोलायचे नाही म्हणून सरळसरळ दम भरला.

 ज्यांनी बुधवारी बैठक घेण्यास भाग पाडले, ते ज्येष्ठ सदस्य वसंतराव देशमुख, भारत शिंदे, मदन दराडे, आनंद तानवडे, सभापती अनिल मोटे हे सलग बोलत होते त्यांना मात्र बोलताना थांबवण्याची हिम्मत अध्यक्ष कांबळे यांच्यात दिसली नाही, हे अध्यक्ष पदाचे दुर्दैव होते,  तानवडे आणि दराडे यांनी सभेला जॉईन झालेल्या अरुण तोडकर (सध्या आनंद मालक व दराडे सरांवर नाराज आहेत)यांची सभेतच टर उडवली, 

माळशिरसचे सदस्य त्रिभुवन धाईंजे हे या सभेला सुद्धा आक्रमक दिसून आले, त्यांनी महिला व बालकल्याण विभागातील त्या लोंढे कर्मचाऱ्यांच्या मुद्दा पुन्हा उपस्थित केला, त्यांच्यात आणि अध्यक्षाच्या मध्ये काही वेळ तू तू मै मै झाली, सभापती अनील मोटे हेसुद्धा या सभेत आक्रमक दिसले त्यांनी विशेष करून अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे व जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी मात्र या ऑनलाईन सभेवर आपला बहिष्कार कायम ठेवत ते या सभेला शेवटपर्यंत जॉईन झाले नाहीत.बुधवारी बैठकीला उपस्थित असलेले सुभाष माने सर यांनी आपली बरीच आणि अपेक्षित कामे बुधवारीच करून घेतली, प्रत्येक सभेत आक्रमक असणारे माने सर जिल्हापरिषदेमध्ये फिरकले सुद्धा नाहीत आणि ते ऑनलाईन सभेला सुद्धा जॉईन झाले नाहीत, आरोग्य विभागावर भ्रष्टाचाराचा मोठा आरोप करणारे भारत आबा शिंदे आजच्या बैठकीत मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल जाधव यांच्यासोबत बैठकीला बसले हे काहीच आश्चर्यच म्हणावे लागेल.

SendShareTweetSend
Previous Post

थांबा | झेडपीत कुणाच्या सत्काराला, स्वागताला येताय…, सीईओ दिलीप स्वामींनी केले हे आवाहन

Next Post

सोलापूर जिल्ह्यात 68 मुले कोरोना पॉझिटिव्ह तर 560 मुलांना कोविड सदृश्य आजार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्ह्यात 68 मुले कोरोना पॉझिटिव्ह तर 560 मुलांना कोविड सदृश्य आजार

ताज्या बातम्या

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974755
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group