Wednesday, August 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग ! गणपतराव देशमुखांवर होणार या ठिकाणी अंत्यसंस्कार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 July 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्रातील रेकॉर्डब्रेक आमदार शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचे शुक्रवारी सोलापुरात रात्री सव्वा नऊच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले.

संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रावर या दुःखद घटनेने शोककळा पसरली आहे, सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला शनिवारी सकाळी 6 वाजता अश्विनी मधून पार्थिव निघणार, पुढे मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे काही  वेळ थांबून पुढे नऊच्या सुमारास त्यांचे पार्थिव  सांगोल्याला आणण्यात येणार आहे, हे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दोन तास अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्या ठिकाणाहून त्यांची अंत्ययात्रा निघून सांगोला सूत मिलमधील मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

“मार्क्सवादारावर पकड असणारे मुत्सद्दी महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य ज्येष्ठ  नेते गणपतराव देशमुख  यांना श्रमिकांचा लाल सलाम ! “

मला गणपतराव देशमुख यांच्या सोबत 1978 आणि 2004 साली विधानसभेच्या सभागृहात काम करण्याची संधी मिळाली.तब्बल 11 वेळा आमदार म्हणून जनतेची सेवा बजावलेले देशमुख सांगोला च्या माळरानावर महिलांसाठी सूत गिरणी उभारून स्वावलंबी व समर्थ बनवणारे प्रजाहितदक्ष व निष्कलंक नेते होते. आपली प्रतिभाशक्ती व प्रगल्भतेने सत्ताधारी  यांच्यावर अंकुश ठेवणे आणि विरोधकांना कोंडीत पकडणे याचे उत्तम कौशल्य असणारे उत्कृष्ट विधानसभापटू गणपतराव देशमुख यांच्या निधनाने उभा महाराष्ट्र पोरका झाला. विधानसभा शिष्टाचार काटेकोर पणे पालन करणारे जाणकार आणि

मार्क्सवादारावर पकड असणारे मुत्सद्दी महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य ज्येष्ठ  नेते  यांना श्रमिकांचा लाल सलाम !

कॉ.नरसय्या आडम (मास्तर) 

माजी आमदार, सोलापूर.

SendShareTweetSend
Previous Post

दुःखद ब्रेकींग : गणपतराव देशमुख यांचे निधन शुक्रवारी घेतला अखेरचा श्वास ; संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा

Next Post

गणपतराव देशमुख यांनी 11 निवडणुकीत केला या नेत्यांचा पराभव ; एक नेता तर 5 वेळा निवडणूक हरला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

गणपतराव देशमुख यांनी 11 निवडणुकीत केला या नेत्यांचा पराभव ; एक नेता तर 5 वेळा निवडणूक हरला

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996538
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group