Wednesday, February 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बिबट्याची दहशत असलेल्या ठिकाणाची आमदार विजयकुमार देशमुखांकडून पाहणी ; वन अधिकाऱ्यांना दिल्या या तातडीच्या सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 August 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरामध्ये २७ जुलै रोजी मौजे कोंडी परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी आढळला होता. याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी हे घटनास्थळी धाव घेत त्या परिसराची पाहणी केली व बिबट्याचे पाऊलखुणा आढळल्या होत्या त्यावरून वन विभागाने पाहणी करून त्याभागमध्ये ट्रॅप लावला होता व तेथील नागरिकांना आवाहन ही करण्यात आले होते. आज सोमवारी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी कोंडी येथे घटनास्थळी जाऊन तेथे पाहणी केली. एमआयडीसी भागामध्ये नागरिक कामासाठी ये-जा करत असतात आणि याभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात घाबरलेले आहेत. त्यामुळे त्या परिसरामध्ये अजून ट्रॅप लावण्याची गरज आहे अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन बिबट्या पकडण्याचा प्रयत्न करावा आणि तज्ञ अधिकाऱ्यांना बोलावून बिबट्या जेरबंद करावा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी दिल्या.

कोंडी येथे एमआयडीसी एरिया आहे तेथे येणाऱ्या कामगारांनी आणि त्याभागात राहणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर रात्रीच्या वेळेस जात असताना त्यांच्यात हातामध्ये टॉर्च असावा आणि एकट्याने कुठेही फिरू नये. कोणीही घराबाहेर शौचालयास जाऊ नये, घराबाहेर रात्रीचे झोपू नये. लहान मुले घराबाहेर खेळत असतील तर त्यांच्यावर नजर ठेवणे गरजेचे आहे. बिबट्या सदृश्य पाणी दिसल्यास वनविभागाला कळवावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार यांनी केले.
यावेळी धैर्यशील पाटील उपवनसंरक्षक, जयश्री पवार वनक्षेत्रपाल, शंकर कुताटे वन पाल, यशोदा आदलिंगे वनरक्षक, अनिता शिंदे, शुभांगी कोरे , बापू भोई, कृष्णा निरवणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोसले, भरत पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नीळ, उद्योजक संजय पवार, सुरेश राठोड, उपसरपंच किसन भोसले, राजेंद्र भोसले, प्रसाद निळे, राजाभाऊ आलूरे, लक्ष्मण साबळे, मनोज निंबाळकर, अजित सय्यद, पोलीस पाटील मधुकर शिंदे, ग्रामसेवक कांबळे, सुदर्शन माळी, सोमनाथ राऊत, प्रकाश भोसले, पप्पू यमगर, आदीजण उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

लक्ष्मण ढोबळे सर “पिसाळले” ; सोलापुरातील काँग्रेस पडली तुटून

Next Post

पंढरपूर स्वतंत्र जिल्हा ; झेडपी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे संभ्रमात ; काय करू बाबा समजेना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पंढरपूर स्वतंत्र जिल्हा ; झेडपी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे संभ्रमात ; काय करू बाबा समजेना

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970741
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group