Wednesday, August 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

हा खेळ खांद्याचा ; व्वा रे..,सुरेश पाटील-श्रीनिवास करली, कसं काय जुळलं रावं

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 August 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांमध्ये सुरेश पाटील हे सर्वात ज्येष्ठ नगरसेवक म्हणून ओळखले जातात. अण्णा हे महापालिकेत अभ्यासू आहेत, आक्रमक आहेत कार्यकर्त्यांची कामे असतील, नागरिकांचे  प्रश्न असतील ते सोडवण्याची त्यांचा हातखंडा आहे.

अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोलापूर महापालिकेत भारतीय जनता पार्टीचे सत्ता आली त्यामुळे अनेकांना महापौरपदाची स्वप्ने पडली परंतु दुर्दैव महापौरपद हे महिलेसाठी आरक्षित झाले. शेवटी सभागृहनेता म्हणून सुरेश अण्णा यांना पहिल्यांदा संधी देण्यात आली. त्यांनी आपल्या पदाला साजेसे असे काम करून दाखवले मात्र नंतर पक्षांतर्गत कुरघोड्या व  राजकारणाचा फटका सुरेश पाटलांना बसला. त्यांच्यावर विषप्रयोग झाला मात्र सुदैवाने ते बरे झाले पण त्या घटनेत त्यांचे दोन पाय सध्या काम करत नाहीत असे असतानाही त्यांची व्हील पॉवर स्ट्रॉंग आहे, अशा परिस्थितीत सुद्धा ते आपल्या प्रभागासाठी भांडतात, महापालिकेच्या प्रत्येक सभा कार्यक्रमाला हजेरी लावतात, अनेक कार्यक्रम घेतात मात्र त्यांना चालताना आणि उभे राहताना दोन खांद्यांची  गरज कायम असते.

मागील काही महिन्यात सुरेश पाटलांनी आपल्याच भाजपच्या विरोधात बंड केल्याचं दिसलं, पक्षविरोधी कारवाया ते करत असल्याचं अनेकांच्या लक्षात आलं त्यावेळी सभागृहनेते श्रीनिवास करली होते त्यामुळे करली आणि सुरेश अण्णांचे बऱ्याच वेळा खटके उडायचे, एका वेळी तर अण्णांकडून करली यांच्यावर हात उचलला गेल्याची चर्चा होती, ती सल करली यांना होती, तू  पक्ष विरोधी आणि महापौर विरोधी भूमिका घेतल्याने एका सर्वसाधारण सभेत महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सुरेश पाटलाला थेट निलंबित केले 

या कारवाईमुळे सर्वाधिक  आनंद झाला तो श्रीनिवास करली यांना. त्यांनी आनंदाच्या भारत महापालिकेत पेढे वाटले होते, त्यानंतर सुरेश पाटलांचे खच्चिकरण झाल्याची चर्चा होती पण काही दिवसांपूर्वी आमदार विजयकुमार देशमुख आणि सुरेश पाटील एकत्र आले, त्यानंतर मंगळवारी मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी या योजनेच्या कामाच्या विरोधात भाजपच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले या आंदोलनादरम्यान एक असं चित्र पाहायला मिळालं की कुणालाही ते अपेक्षित नव्हतं. जे श्रीनिवास करली सुरेश पाटलावर अत्यंत नाराज होते त्यांच करली यांनी सुरेश पाटलांच्या हाताला खांदा दिला, आणि दुसऱ्या हाताला आधार डॉ किरण देशमुखांनी दिला हे विशेषच म्हणावं लागेल ,यावरून राजकारणात कोण कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरात जात पंचायतने टाकले तीन वर्षे वाळीत ; 2 लाखाची लाच मागणाऱ्या 4 पंचांना अटक

Next Post

ब्रेकींग ! महाराष्ट्रात “झिका” व्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात ; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले हे आवाहन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! महाराष्ट्रात "झिका" व्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात ; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले हे आवाहन

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996531
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group