Saturday, July 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेसच्या एकाच सभेचा भाजपने घेतला धसका ; मात्र काँग्रेसला वातावरण ‘कॅच’ करता येईना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 August 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरांमध्ये शहर उत्तर हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजला जातो. महेश कोठे हे शिवसेनेत गेल्याने शहर उत्तर मधील काँग्रेसची आहे ती प्रतिष्ठा संपली विशेष म्हणजे महापालिकेवर वर्षानुवर्ष सत्ता भोगलेल्या काँग्रेसला शहर उत्तर विधानसभा मतदार संघात एक ही नगरसेवक निवडून आणता आला नाही ही काँग्रेसची सर्वात मोठी नामुष्की होती. भाजपने महापालिकेत एक हाती सत्ता मिळवली मात्र पाच वर्षांमध्ये त्यांचा कारभार पाहिला तर दोन देशमुख मंत्र्यांमध्ये भांडणे,  मोठी गटबाजी, महापौर- सभागृह नेते मधील वाद हे सर्व चव्हाट्यावर आले महापालिकेत पहिल्यांदाच सत्ता मिळालेल्या भाजपला धड बजेट मांडता आले नाही. पाच वर्षात नगरसेवकांना व्यवस्थित विकास निधी सुद्धा मिळाला नाही. एकूण अशाच वातावरणात आता केवळ सहा महिन्यावर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे त्यासाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत.

 काँग्रेस पक्षाने  सोलापूरची संपूर्ण जबाबदारी ही पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर सोपवली आहे. महापालिकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मनामनात, काँग्रेस घराघरात ही संकल्पना राबवली जात आहे त्या अंतर्गत  शहर उत्तर मधील अध्यक्ष प्रकाश वाले यांचे चिरंजीव प्रवीण वाले यांच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले त्या कार्यक्रमाला युवकांची प्रचंड अशी गर्दी होती त्याच कार्यक्रमातून आमदार प्रणिती शिंदे यांनी महानगरपालिकेचे रणशिंग फुंकले. 

भारतीय जनता पार्टीला लक्ष करत आमदार विजय देशमुख यांच्यावर अनेक तोफा डागल्या, पाणीप्रश्‍न रस्त्यांचा प्रश्न यावर त्यांनी थेट भाजपच्या आमदारांना चॅलेंज देऊन टाकले या कार्यक्रमातील आमदार प्रणिती शिंदे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल गटनेते चेतन नरोटे यांच्या भाषणाची प्रचंड चर्चा झाली प्रत्येकाच्या तोंडी या कार्यक्रमाचाच बोलबाला दिसला,  भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते नेत्यांनी या कार्यक्रमाचा एक प्रकारचा धक्काच घेतला असे चित्र दिसत आहे विजयकुमार देशमुख यांनी यावर स्वतः न बोलता माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली, ढोबळे सर यांना केवळ बोलण्याचे निमित्त हवे असते त्यांनी सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर तोंडसुख घेतले मात्र त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या काही युवा कार्यकर्त्यांनी ढोबळे सरांची पोलखोल केली.

काँग्रेसने शहर उत्तर मधील मुनाळे, केदार उंबरजे, कुमार वाले यांना मोठमोठी पदे दिली मात्र ते सध्या कुठेही दिसत नाहीत, केदार उंबरजे यांच्या डिजिटलवर तर आमदार विजय देशमुख विजयसिंह मोहिते-पाटील यांचे फोटो दिसून येतात.

ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर मधील सभेने अख्या राज्यभरात वातावरण तयार केले होते तसेच वातावरण काँग्रेसचे शहर उत्तर मधील त्या एका कार्यक्रमाने तयार झाले आहे. ते वातावरण काँग्रेसला अद्यापही कॅच करता आले नाही. त्याच पद्धतीचे कार्यक्रम दर आठवड्याला काँग्रेस राबवत गेली तर निश्चितच होणाऱ्या वातावरण निर्मितीचा भविष्यातील महापालिका निवडणुकीत फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! जिल्ह्यातील 3 तहसीलदारांच्या बदल्या ; कोण कुठे गेले पहा

Next Post

बिग ब्रेकींग ! भारतासाठी सुवर्णक्षण, नीरज चोप्राने भालाफेकीत पटकावलं गोल्ड मेडल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

बिग ब्रेकींग ! भारतासाठी सुवर्णक्षण, नीरज चोप्राने भालाफेकीत पटकावलं गोल्ड मेडल

ताज्या बातम्या

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1987388
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group