Wednesday, August 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ऑर्केस्ट्रा बारवर छापा ; बारबालासह 10 जण ताब्यात, बार चालक फरार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 August 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर विजापूर रस्त्यावरील हत्तूर गावाजळील कलवरी ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा टाकून १० आरोपींना अटक केली असून २७ लाख ८९ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ही कारवाई केली.

गुन्हे प्रकटीकरण पथकाला कलवरी ऑर्केस्ट्रा बारमध्ये काही लोक एकत्रित जमा होऊन दारु पित असून, काही महिला संगीताच्या तालावर अश्लील नृत्य करीत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यामुळे पथकाने तेथे छापा टाकला.

त्या ठिकाणावरुन वैभव दत्तात्रय माळशिकारे (वय २१, वडकबाळ, ता.दक्षिण सोलापूर), वेटर अजय चंद्रकांत क्षीरसागर (वय ३०, रा. मिलिंदनगर, बुधवार पेठ), व्यापारी महेश राचप्पा अदानी (वय ५५, वणगार गल्ली, गोकाक, बेळगाव), मल्लिकार्जुन बसप्पा कुंभार (वय ४८, जमखंडी, जि. बागलकोट), प्रवीण बसवराज औरादी (वय ४२, रा. महालिंगपूर, रबकवी रोड), गुरुराज काडप्पा हलकरनी (वय २९, रा. बसवनगर, बनहट्टी, जि. बागलकोट), विलास विश्वनाथ हिरेमठ (वय ५५, रा. जमखंडी, जि.बागलकोट), रोहित पांडुरंग चव्हाण (वय ३५, रा. माशाळनगर, विजापूर रस्ता), नागेश तम्मण्णा जाधव (वय ४५, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. ३) व इंदोर येथील एक नर्तिका यांना अटक केली.

त्या ठिकाणी व्यवस्थापक, कामगार, नर्तिका व ग्राहक यांच्या ताब्यातून एकूण २७ लाख ८९ हजार १७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता आरोपी वैभव माळशिकारे व अजय क्षीरसागर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली तर उर्वरित आरोपींना वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी बारमालक राहुल तानाजी लकडे फरार असून त्याचा शोध चालू आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज मुलाणी हे करीत आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग | ग्रामिणमध्ये या तालुक्यात ‘संचारबंदी’ ; जिल्हाधिकारी शंभरकर यांनी काढला आदेश

Next Post

लय भारी | यशदा यशमंथनात केवळ दिलीप स्वामी अन् दिलीप स्वामीच ; पहा कसे काय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

लय भारी | यशदा यशमंथनात केवळ दिलीप स्वामी अन् दिलीप स्वामीच ; पहा कसे काय

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996517
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group