Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

लय भारी | यशदा यशमंथनात केवळ दिलीप स्वामी अन् दिलीप स्वामीच ; पहा कसे काय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 August 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एखाद्या अधिकाऱ्यांने मनावर घेतले तर निश्चितच ग्रामीण भागाचा कायापालट होऊ शकतो. विविध संकल्पना, नवनव्या योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम, हे सुचणे ते यशस्वीरित्या राबवणे,लोकसहभाग घेणे, राज्यसरकारने तो पॅटर्न स्वीकारणे, हे काही सोपे काम नाही.  त्याला तितकीच मेहनत, तेवढीच जिद्द आवश्यक असते, अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचा शिलेदार कोण? असा जर प्रश्न पडला तर एकच नाव समोर येईल ते म्हणजे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचंच.

दिलीप स्वामी यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला, त्यानंतर माझे गाव, कोरोना मुक्त गाव, माझे दुकान माझी जबाबदारी, माझे मुल माझी जबाबदारी, माझी शाळा माझी जबाबदारी, गाव तेथे कोविड सेंटर, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निबंध स्पर्धा, अधिकार्‍यांची गावात प्रभात फेरी, अधिकाऱ्यांचा गाव भेट दौरा असे विविध उपक्रम सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी राबवले.

माझे गाव कोरोनामुक्त गाव हा तर उपक्रम राज्य सरकारने स्वीकारला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतूक करत सीईओ दिलीप स्वामी यांचा आपल्या फेसबुक पेजवर विशेष उल्लेख केला आहे. कोरोनाची दुसरी लाट युवा वर्गासाठी भयानक होती. कोरोना झाल्याने घाबरून मरणाऱ्यांची संख्या वाढली ती भीती आणि कोरोनाची दहशत मनामधून आणि डोक्यामधून घालवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तालुकास्तरावरील कोविड सेंटर मधील रुग्णांसाठी ताणतणाव मुक्त व्यवस्थापन कार्यशाळा घेत स्वतः मार्गदर्शन केले, एवढंच नाही तर योग आणि प्राणायामाच्या माध्यमातून कोरोना मुक्तिचे धडे तेसुद्धा कोविड सेंटर मध्येच रुग्णांना दिलेत. या उपक्रमांचा खूप मोठा फायदा कोरोना रुग्णांना झाल्याचं पहायला मिळालं.

कोरोनाची दुसरी लाट ओसरते नाही तोच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आणि ही तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. भविष्याचा विचार करून दिलीप स्वामी यांनी ग्रामीण भागातील अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील सुमारे नऊ लाख बालकांच्या आरोग्य तपासणीची मोहीम हाती घेतली. यामध्ये पाच लाखाहून अधिक बालकांची आरोग्य तपासणी झाली आहे त्यात जवळपास साठ बालके कोरोणा पॉझिटिव तर सुमारे साडेसहाशे बालके ही कोरोना सदृष्य आजाराची आढळून आली मात्र वेळेवर उपचार झाल्याने एकाही बालकाच्या जीवाला धोका झाला नाही हे सोलापूर जिल्ह्यासाठी महत्वाचीच बाब म्हणावी लागेल.

 सोलापूर जिल्ह्यातील तब्बल तीनशेहून अधिक गावे ही संपूर्ण महिनाभर कोरोनामुक्त राहिली आहेत महिनाभरात एक ही कोरोनाचा रुग्ण या गावांमध्ये मिळून आला नाही त्या गावांमध्ये शाळा सुरू करण्याची संकल्पना दिलीप स्वामी यांनी राज्य शासनाला समोर मांडली तसा प्रस्तावही पाठवला विशेष म्हणजे याची दखल संपूर्ण राज्यभरात घेण्यात आली, ज्या गावात एक महिनाभर एकही कोरोना रुग्ण नाही त्या गावात आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला हे सोलापूर जिल्हा परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासाठी गौरवाची बाब होती.

दिलीप स्वामी यांच्या  कोरोनामुक्त गाव या पॅटर्नची दखल राज्य सरकारने तर घेतलीच आहे मात्र यशदा या प्रशासकीय संस्थेच्या यशमंथन मासिकात सोलापूरचा गाव कोरोनामुक्त पॅटर्न लक्षवेधी ठरलाय.

SendShareTweetSend
Previous Post

ऑर्केस्ट्रा बारवर छापा ; बारबालासह 10 जण ताब्यात, बार चालक फरार

Next Post

दुःखद ! झेडपी महिला बालकल्याण सभापती स्वाती शटगार यांच्या पतींचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दुःखद ! झेडपी महिला बालकल्याण सभापती स्वाती शटगार यांच्या पतींचे निधन

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002295
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group