सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी मुक्कामी आहेत. शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या हस्ते ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन होणार असून ते शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील , रविवारी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी शासकीय ध्वजारोहण सह दिवसभर अनेक कार्यक्रम आहेत, फक्त 15 मिनिटाच्या अंतराने एक कार्यक्रम करण्याचे त्यांचे नियोजन कमालच म्हणावी लागेल, दौरा तयार करणाऱ्याची. पहा दौरा कार्यक्रम कसा आहे




















