Saturday, October 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आडम मास्तर यांच्या 25 वर्षाच्या यंत्रमाग लढ्याला यश ; यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाचे कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्याकडून स्वागत !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 August 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दिनांक – महाराष्ट्रात यंत्रमाग उद्योग सुरु होऊन विकासाची विविध टप्पे गाठताना या क्षेत्रात राबणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच मिळाले पाहिजे या करीता माथाडी कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची निर्मिती करा ही प्रमुख व आग्रही मागणी पहिल्यांदा ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी विधीमंडळात केली.यावर तत्कालीन राज्य सरकार जावळे समिती,आव्हाडे समिती, हाळवणकर समिती, गावित समिती गठीत केले. त्या समिती मार्फत अहवाल ही सादर झाले परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मंडळ काही स्थापन केले गेले नाही. वर्षानुवर्षे कामगार आपल्या न्याय हक्कांपासून वंचित राहिला आहे.ही खेदाची बाब आहे. 

मात्र महाविकास आघाडी सरकार कडून यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यासाठी पहिल्यांदा बैठक बोलावून निर्णय घेतले या निर्णयाचे  सिटू कडून स्वागत करत असल्याची माहिती ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.  

बुधवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मा.कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी मुबंई मंत्रालय येथे बैठक बोलावण्यात आली.त्या बैठकीत कामगार विभाग प्रधान सचिव,कामगार आयुक्त, यंत्रमाग उद्योग चालणाऱ्या जिह्यातील आमदार,कामगार संघटना प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची संकल्पना व रचना याची पार्श्वभूमी व या अनुषंगाने आजमितीस झालेल्या सर्व बैठका व निर्णय याचे तपशीलवार विश्लेषण आडम मास्तर कामगार मंत्री यांच्या पुढे केले. 

मंत्री महोदय यांच्यापुढे  कामगार विभागाकडून यंत्रमाग कामगारांची जी माहिती दिली त्यात तफावत असून त्याची अचूक व सांख्यिकीय माहिती आडम मास्तर या बैठकीत दिले. 

कामगारांची बाजू मांडताना आडम म्हणाले की,  भिवंडीत 4.5 लाख मालेगाव 3.5 लाख, इचलकरंजी 60 हजार तर सोलापूरात 40 हजार कामगार आहेत. असे एकंदरीत 9 ते 10 लाखाच्या घरात यंत्रमाग कामगार आहेत.यांना अद्यापही किमान वेतन मिळत नाही. सुतावर 1 टक्का सेस लावल्यास साधारणपणे वर्षाकाठी 8 शे कोटी पर्यंत सेस राज्य सरकारकडे जमा होतो त्याचा विनियोग यंत्रमाग कामगारांना सामाजिक सुरक्षा देता येईल.  कामगार कायद्याचे लाभ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावून प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत दिले.

SendShareTweetSend
Previous Post

आमदार प्रणिती शिंदे यांच्या या प्रयत्नास अखेर यश ! सोलापूरसाठी झाली ही घोषणा

Next Post

असं स्वागत आडम मास्तरांचे पाहिलंय का? मग पहाच, लाल सलामी ने दुमदुमला रेल्वे स्थानकाचा परिसर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

असं स्वागत आडम मास्तरांचे पाहिलंय का? मग पहाच, लाल सलामी ने दुमदुमला रेल्वे स्थानकाचा परिसर

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002277
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group